एक्स्प्लोर

संतापजनक! सावत्र बापाकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; विवस्त्र नाचवत बनवला व्हिडीओ

Crime Newes: सततच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime Newes: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या प्रियकराने तीच्या 14  वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे, या नराधमाने मुलीला विवस्त्र करत तीचा मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीकरणही केले होते. दरम्यान, सततच्या अत्याचाराला कंटाळून या मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. शहरातील पुंडलिकनगर परिसरात ही धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली.

अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी दोन वर्षांची असतांना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यांनतर तीचा अशपाक गफ्फार शेख सोबत दुसरा विवाह झाला. मात्र, अशपाकची नियत खराब झाली आणि त्याने काही दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरू केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत राहिला. तसेच, तीला विवस्त्र करत तीचा मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले. या सर्व अत्याचाराने पीडित मुलगी घाबरून गेली होती. त्यामुळे, अखेर मुलीने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे सक्तमजुरी

दुसऱ्या एका घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिला बळजबरी बाथरुममध्ये नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या लखन भिक्कन नरवडे याला 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 21 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायधीश ए.एस. वैरागडे यांनी गुरुवारी दिले.

अधिक माहीतीनुसार, या प्रकरणातील पीडितेचे आई-वडील हे बिगारी काम करतात. दरम्यान, कामानिमीत्त ते छत्रपती संभाजीनगरात राहण्यासाठी आले होते. तर पीडिता ही आजीच्या गावी शिक्षण घेत होती. घटनेच्या दोन महिण्यापूर्वी फिर्यादी ही आई-वडीलांकडे राहण्यासाठी आली होती. 20 जून 2022 रोजी पीडितेचे आई-वडील हे कामावर गेले होते. तर घरी पीडिता व तिचा लहान भाऊ असे दोघे जण होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास पीडितेचा लहान भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला होता. ही संधी साधत पीडितेच्या खालच्या मजल्यावर राहणारा लखन नरवडे हा पीडितेच्या घरी गेला. व तुझा लहान भाऊ तुला खाली बोलावतो असल्याचे सांगितले. मात्र, पीडिता घराबाहेर आली नाही. त्यामुळे आरोपी पीडितेच्या घरात बळजबरी घुसला आणि हात धरुन तिला बाथरुममध्ये नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai Crime: "एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोट करू"; मुंबई विमानतळाच्या मेलआयडीवर धमकीचा ईमेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaMaharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाचा निवडणुकांपूर्वी निर्णयांचा धडाकाSupriya Sule on Ratan Tata : सुप्रिया सुळेंनी जागवल्या रतन टाटांन सोबतच्या आठवणीRatan Tata Passes Away : उद्योगविश्वाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
Embed widget