एक्स्प्लोर

आधी शहराचे अन् आता विद्यापीठाचेही नाव बदलणार; मराठवाडा विद्यापीठापुढे यापुढे छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख

Marathwada University : यापुढे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर" असा उल्लेख केला जाणार आहे. 

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याच्या निर्णयानंतर सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यामुळे आता यापुढे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर" असा उल्लेख केला जाणार आहे. 

यापुढे विद्यापीठाचे नाव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर असे होईल.  या विद्यापीठासमोर नमूद जिल्ह्यांच्या सूचित देखिल औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद ऐवजी धाराशिव असा बदल करण्यात येईल. नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विषय, नवीन महाविद्यालये, अतिरिक्त तुकड्या सुरु करण्यासाठी आता पूर्वीच्या तारखेत बदल करण्यात येऊन 15 नोव्हेंबर 2023 पूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे विहित नमुन्यात अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

विद्यापीठावरील औरंगाबाद नामांतराला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी 

मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याची मागणी होत होती. दरम्यान. राज्यात सरकार स्थापन होताच शिंदे सरकारने याबाबत निर्णय घेत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. केंद्राने देखील याला मंजुरी दिली. त्यामुळे या दोन्ही शहराचे नावं अधिकृतरीत्या बदलले आहे. सोबतच आता या दोन्ही शहरातील शासकीय कार्यालयावर असलेल्या नावात देखील बदल करण्यात येत आहे. तर, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ्यावरील औरंगाबाद नावात सुद्धा बदल करून, त्या जागी छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. 

असा होईल बदल.... 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंर्तगत विभागातील सर्वच जिल्ह्यात शेकडो महाविद्यालय आहेत. या सर्व महाविद्यालयाला विद्यापीठकडून होणाऱ्या होणाऱ्या पत्र व्यवहार, तसेच दिले जाणारे गुणपत्रिका या सर्वांवर यापूर्वी औरंगाबाद असाच उल्लेख असायचा. तसेच विद्यापीठात असलेल्या फलकांवर आणि मुख्य कार्यालयात देखील औरंगाबाद असेच नाव होते. मात्र, सरकारच्या निर्णयानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणि त्यांच्या अंर्तगत येणाऱ्या महाविद्यालयांच्या शासकीय कागदोपत्री जिथे जिथे औरंगाबाद असा उल्लेख असेल त्या सर्व ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला जाणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad Osmanabad Name Change : संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव, राजपत्र जारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांच्या लेकीची आर्ह हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्ह हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Video: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Exclusive : बीड प्रकरणी कोणालाही सोडणार नाही,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे UNCUTKolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झालेABP Majha Headlines : 02 PM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Cabinet meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून, कॅबिनेट बैठकीत 2 निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्ह हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्ह हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Video: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Maharashtra government Cabinet meeting: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
Embed widget