एक्स्प्लोर

ग्रीन ताडोबा होणार आणखी ग्रीन, ताडोबा होणार देशातील पहिला प्रदूषणमुक्त व्याघ्र प्रकल्प

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या बॅटरीवर चालणाऱ्या तीन जिप्सी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News)  जिल्ह्यातील ताडोबा (Tadoba)  व्याघ्र प्रकल्प आपल्या नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आता एका नवीन प्रयोगासाठी सज्ज होतोय,आणि तो प्रयोग म्हणजे ताडोबाला देशातील पहिला प्रदूषण मुक्त व्याघ्र प्रकल्प करण्याचा..  टायगर सफारीसाठी ताडोबात पेट्रोलवर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात. मात्र आता टायगर सफारीसाठी इलेक्ट्रिक जिप्सी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या बॅटरीवर चालणाऱ्या तीन जिप्सी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. या जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प ... आपल्या देशातीलच नाही तर जगभरातील पर्यटकांचं वाघ बघण्याचं आवडतं डेस्टीनेशन आहे. आधीच हिरव्या निसर्गामुळे ग्रीन असलेलं हे पर्यटन स्थळ आणखी ग्रीन होणार आहे.ग्रीन एनर्जी मुळे ... टायगर सफारीसाठी ताडोबात पेट्रोल वर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात.  मात्र आता टायगर सफारी साठी बॅटरीवर चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक जिप्सी प्रयोगीय तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषणमुक्त

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या बॅटरीवर चालणाऱ्या तीन जिप्सी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. या जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे, सोबतच या जिप्सी अजिबात आवाज करत नसल्याने सफारी दरम्यान पशु-पक्ष्यांना अजिबात डिस्टर्ब होत नाही, पर्यटकांना त्यामुळे प्राणी अगदी जवळून पाहता येतात. 

इलेक्ट्रिक जिप्सीमुळे फक्त 15 रुपयांच्या चार्जिंगमध्ये एक सफारी

सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या ताडोबाच्या एका सफारी साठी जिप्सी चालकांना किमान सहा  ते सात लिटर पेट्रोलचा 700 ते 800 रुपये खर्च येतो पण आता इलेक्ट्रिक जिप्सीमुळे फक्त 15 रुपयांच्या चार्जिंगमध्ये एक सफारी करता येते. त्यामुळे जिप्सी चालक आणि पर्यटक इलेक्ट्रिक जिप्सींना जास्त प्रमाणात परवानगी देण्याची मागणी करत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आपल्या नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. इको-फ्रेंडली असलेल्या या इलेक्ट्रिक जिप्सींमुळे ताडोबाचं सौंदर्य आणखी खुलून येईल आणि पर्यटकांना निसर्गाचा जवळून अनुभव घेता येईल यात शंकाच नाही.

वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली

जगभरातील व्याघ्रप्रेमींना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कायम आकर्षिक करत राहिला आहे. शिवाय अलीकडच्या काळात ताडोबात वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हे ही वाचा :

Chandrapur News : ताडोबातील वाघाची पाण्याच्या बाटलीवर झडप, प्लॅस्टिक बंदी असतानाही घडला प्रकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget