एक्स्प्लोर

Chandrapur : रानगव्याचा दरारा, घाबरून 'वाघोबा' ही मागे पळाला! वाघ-रानगव्याच्या थरारक झुंझीचा थरार; ताडोबातील दृश्य कॅमेऱ्यात कैद

Chandrapur : वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ समोर आला आहे.  ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक प्रसंग, नेमकं काय घडलं?

Chandrapur : वाघ (Tiger) म्हटला की साऱ्यांचाच अंगाचा थरकाप उडतो. तो दबक्या पावलांनी कधी येतो आणि कधी शिकार करून घेऊन जाईल याचा कोणालाच पत्ता नसतो. वाघाचा दराराच एवढा असतो की भलेभले त्याला घाबरतात. पण चंद्रपूरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक वेगळाच प्रसंग घडलाय, या ठिकाणी वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ समोर आला आहे.  चंद्रपूर शहरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांनी शनिवारी आपल्या कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद केला आहे.

वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ समोर

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ समोर आला आहे. मोहर्ली परिसरातील पाणवठ्यावर छोटा दडियल या वाघाने एका रानगव्यावर दबक्या पावलांनी येऊन हल्ला केला, त्यावेळी रानगवा वाघाच्या तावडीतून निसटण्याचा शर्तीने प्रयत्न करत होता, वाघाने रानगव्याची मान आपल्या जबड्यात अतिशय मजबुतीने धरली होती. मात्र अचानक रानगव्याच्या कळपातील 'अल्फा' नराने मदतीसाठी वाघावरच प्रतिहल्ला चढविला, 'अल्फा' नराच्या ताकतीचा अंदाज असल्याने छोटा दडीयल वाघाने शिकार सोडून पळ काढला, त्यामुळे अल्फा नर गव्याच्या ताकतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

वाघ आणि रानगवा समोरासमोर असतील तर आपण म्हणू रानगवा त्याला घाबरेल. पण या व्हिडीओत मात्र उलटचं झालं. भलामोठा वाघच या गव्याला घाबरला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

मऱ्हेगावात वाघाचा धुमाकूळ

चंद्रपूर मूल तालुक्यातील मऱ्हेगाव येथे वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाने आज पहाटे गावात शिरून केलेल्या हल्ल्यात 3 पाळीव जनावरांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी झाले आहे. काल दुपारी याच गावातील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात आशिष दुधकुवर (17) हा तरुण किरकोळ जखमी झाला, तर वाघाच्या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वनविभागाने या भागात कॅमेरा ट्रॅप लावून गस्त सुरू केली आहे.

यापूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल

यापूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, जिथे भला मोठा सिंह मांजराची शिकार करायला गेला, पण तो सिंह रिकाम्या हातीच मागे परतला. Mack & Becky Comedy ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. सिंह आपला पंजा फिरवून मांजरीला पकडण्याचा प्रयत्न करत होता. तो काचेचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न करताना दिसतो. मांजरीला पाहून जोरजोरात डरकाळ्याही फोडतो. तर दुसरीकडे मांजर मात्र घरात निवांत बसून सिंहाची जणू मजाच पाहत राहते.

हेही वाचा>>>

ताडोबाची सफाई, आता बाघोबांची जबाबदारी! पाणवठ्यातून प्लास्टिकची बाटली चक्क वाघ बाहेर काढतोय, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गुढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गुढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Horoscope Today 12 November 2024 : आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, संतोष कटके नावाच्या व्यक्तीने अडवला ताफाABP Majha Headlines | 6.30 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 12 NOV 2024 TOP HeadlinesRaosaheb Danve : दानवेंची हटके स्टाईल, फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारुन बाजूला केलंEknath Shinde Convoy Stopped : एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, साकीनाक्यात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गुढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गुढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Horoscope Today 12 November 2024 : आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
Horoscope Today 12 November 2024 : आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
Embed widget