एक्स्प्लोर

धक्कादायक! जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड राजा राजवाड्याजवळील जुनी झाडं कापली, शिवभक्तांचा संताप

झाडं तोडणं हा कायद्यानव्ये गुन्हा असून सर्वसामान्य नागरिकांना यासाठी मोठा दंडही आकारला जातो. वन विभागाचे वृक्षतोड किंवा वनसंपदा नुकसानीचे कायदेही कडक आहेत

बुलढाणा : एकीकडे राज्य सरकारकडून झाडे लावा, झाडे जगवा असा मंत्र दिला जातो. राज्याचा वन विभाग (forest) वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत झाडे लावण्यासाठी स्थानिक ते राज्य स्तरावरुन मोहीमही राबवत असतो. मात्र, आता सरकारी अधिकाऱ्यांनीच झाडांची कत्तल केल्याची मोठी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे माँ जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा (Sindhkhed raja) येथील जन्मस्थळासमोरील ही झाडे कापल्याने जिजाऊ भक्तांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच जिजाऊ भक्त घटनास्थळी पोहोचले होते, त्यानंतर संबंधित विभागाने वृक्षतोड थांबवली आहे. मात्र, या परिसरातील 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून उभी असलेली झाडे कापल्यामुळे येथील निसर्ग सुंदरता संपुष्टात आल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.  

झाडं तोडणं हा कायद्यानव्ये गुन्हा असून सर्वसामान्य नागरिकांना यासाठी मोठा दंडही आकारला जातो. वन विभागाचे वृक्षतोड किंवा वनसंपदा नुकसानीचे कायदेही कडक आहेत. त्यामुळे, वन विभागातील शासकीय संपदेचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाईही केली जाते. पण, चक्क शासकीय अधिकाऱ्यांकडूनच आता सिंदखेड राजा या जिजाऊ जन्मस्थळाजवळील जुनी झाडे कापण्यात आल्याचे समोर आले आहे. सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेला राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याच्या परिसरातील जवळपास 40 एक झाडे आज पुरातत्व विभागाने कापून टाकली आहेत. स्थानिक प्रशासनाला कुठलीही माहिती न देता ही झाडे कापून टाकल्यामुळे स्थानिक जिजाऊ भक्तामध्ये संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 40 ते 50 वर्षांपासून सुशोभीकरणासाठी ही झाडे लावलेली होती, राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याच्या नैसर्गिक सुंदरतेच्या सुशोभीकरणासाठी ही झाडे महत्त्वाची होती. मात्र, अचानक आज पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी या 60 फूट उंच झाडांची कत्तल केल्यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

जिजाऊ भक्त संतप्त, ओंडक्यावर बसून आंदोलन

राजवाड्यासमोरील जवळपास 35 ते 40 झाडे तोडण्यात आली असून गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर सध्या वृक्षतोड थांबविण्यात आली आहे. या वृक्षतोडी विरोधात गावकरी व जिजाऊ भक्त आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे, या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव राजवाड्याच्या परिसरातील वृक्षतोड केल्याने संतप्त गावकऱ्यांनी पुरातत्त्व विभागाच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी गावकऱ्यांनी तोडलेल्या वृक्षांच्या ओंडक्यावर बसून सुरू केलं ठिय्या आंदोलन केले. 

हेही वाचा

मोठी बातमी! भाजप आमदाराचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांची भेट; हरिभाऊ नानांच्या जागी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut VS Ajit pawar : खंत वाटणे हे नाटक, संजय राऊतांचा अजित पवारांना टोलाAmol Mitkari On Ajit Pawar :  अजितदादांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी म्हणतात, दादांनी खंत व्यक्त केलीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 08 September 2024 Latest NewsGanpati Bappa Visarjan : दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप, पवई तलाव परिसरात पालिकेकडून तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप
Manipur CM Biren Singh : दीड वर्ष रक्तरंजित संघर्ष पाहिल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा; 16 तासात दोनदा राज्यपालांना भेटले
दीड वर्ष रक्तरंजित संघर्ष पाहिल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा; 16 तासात दोनदा राज्यपालांना भेटले
Embed widget