एक्स्प्लोर

History and Culture : खामगावाचा आराध्य दैवत मानाचा लाकडी गणपती, दीडशे वर्षांपासून जोपासली जाते परंपरा

सुखामगावातील गणेशोत्सव विसर्जनाचे मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असते.मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही अशी येथील परंपरा आहे.

  बुलढाणा :  बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana)  गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. खामगावकरांचे आराध्यदैवत असलेला मानाचा लाकडी गणपती हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अंदाजे 150  वर्षापूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या म्हणजेच आचारी लोकांनी येथील सराफा परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली आहे. संपूर्ण लाकडाने बनविलेली सहा फूट उंचीची या मंदिरातील सुंदर गणेशमूर्ती भाविकांच्या खास आकर्षणाचे केंद्र आहे. 

सुरुवातीला लाकडी गणपतीचे (Lakadi Ganpati) साधे मंदिर होते. 1997 साली सध्याच्या व्यवस्थापक मंडळाने या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिराची उभारणी केली आहे. खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाचे मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असते.  मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही अशी येथील परंपरा आहे. लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असला तरी या मूर्तीचे विसर्जन होत नाही तर केवळ मूर्ती हलवून विसर्जन केले जाते व मिरवणुकीनंतर मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवली जाते. 

गणेशोत्सवाच्या दहा दिवस तसेच दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला भाविकांची लाकडी गणपती मंदिरात जिल्हाभरातून मोठी गर्दी होते. भाविक सत्यनारायणाची पूजा घालून देवाला साकडे घालतात. पुणे, मुंबईपासून भाविक लाकडी गणपतीच्या दर्शनाला येतात. खामगावकरांचे आराध्यदैवत असल्याने लाकडी गणपतीशी भाविकांच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहेत. 

  गेल्या दीडशे वर्षांपासूनची ही परंपरा जोपासल्या जात आहे. अय्याजी लोक या ठिकाणी राहायचे आणि त्यांनी या भरीव अशा लाकडी मूर्तीची दीडशे वर्षांपूर्वी या ठिकाणी स्थापना केली आहे. तेव्हापासूनच या ठिकाणी हे गणेश मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये या लाकडी गणपती बाप्पाचा सहभाग झाल्याशिवाय इतर कुठलेही गणेश मंडळ त्या विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan 2022)  सहभागी होत नाही. विसर्जन मिरवणुकीत पहिल्या क्रमांकावर या मानाच्या लाकडी गणपतीला स्थान दिलं जातं. म्हणून  गणेशोत्सवात दिवस या मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Nashik Dashbhuja Ganesh : नाशिकच्या शिवकालीन दशभुजा गणपतीचा दोन वेळा जीर्णोद्धार, अशी आहे आख्यायिका!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget