एक्स्प्लोर
भंडारा बातम्या
क्राईम

धक्कादायक! नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री; बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल
बातम्या

काँग्रेस आणि शिंदे सेनेची आघाडी महिनाभरातच फिस्कटली; भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर, तर विरोधात महायुतीचा उमेदवार
भंडारा

रेड्डी ग्रुपनं केली शेतकऱ्यांची फसवणूक, रोजगाराचं गाजर दाखवून शेतकऱ्यांना केलं भूमिहीन
बातम्या

पूर्व विदर्भात पावसाचा कहर! गडचिरोली जिल्ह्याला पुराचा धोका; गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले; अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद
भंडारा

रील करताना पाण्यात पडला, बुडताने जिवाचा आकांत केला, पण रीलचा भाग असल्याचं समजून मित्रांनी शूटिंग केलं; भंडाऱ्यात युवकाचा मृत्यू
बातम्या

विद्यार्थीदशेत नागपूर ते भंडारा स्कूटरनं आलो अन् वैनगंगेच्या नदीवर पुरात अडकलो; आज मंत्री म्हणून त्याच नदीवर पुलासह बायपासची निर्मिती, नितीन गडकरींनी जागवल्या आठवणी
भंडारा
Bhandara Bypass | ६५० कोटींचा बायपास उद्घाटनापूर्वीच निकृष्ट कामामुळे वाहून गेला!
महाराष्ट्र

सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या पडळकरांची आमदारकी रद्द करा, भंडाऱ्यात ख्रिस्ती बांधवांचं आंदोलन, गुन्हे दाखल करण्याची मागणी
भंडारा

पावसामुळे नियंत्रण सुटलं, बाईकस्वार आधी बॅरिकेटला धडकून ट्रकला आदळले, दोघांचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात भीषण अपघात
बातम्या

'जे अंगावर येथील त्यांना शिंगावर घेऊ, मात्र शांत राहणार नाही'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर शिवसेनेच्या आमदाराचा भाजपवर थेट प्रहार
बातम्या

भंडारा महामार्गावरील उड्डाणपुलावर होंडा सिटीनं दुचाकीस्वारांना चिरडलं; पती-पत्नीसह दोन चिमुकले गंभीर
भंडारा

शिंदेंचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर अन् फडणवीसांचे खास परिणय फुकेंमध्ये वादाची ठिणगी; नेत्यांच्या पळवा-पळवीवरही भाष्य, भंडाऱ्यातील राजकारण तापलं
महाराष्ट्र

धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गोंदियात वृद्धाची हत्या, काही तासातच आरोपीला अटक
भंडारा

10 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला भंडाऱ्यात अटक, तडीपारीची कारवाई थांबवण्यासाठी मागितले होते पैसे
राजकारण

मोठी बातमी! गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
भंडारा

इंद्रायणीसारखीच दुर्घटना घडण्याची भीती; वैनगंगा नदीवरील खचलेल्या पुलावरुन जीव मुठीत धरुन प्रवास
भंडारा

भंडाऱ्यात वादळ वारं सुटलं गं... झाडं उन्मळून पडली, 51 फूट उंचीची मूर्ती कोसळली, वाहतूक खोळंबली
राजकारण

भंडाऱ्यात डीपीसी बैठकीत राडा, आमदार-खासदार भिडले; मोबाईल हिसकावल्याने काँग्रेस नेते संतापले
भंडारा

बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
बातम्या

आजचा रविवार भंडाऱ्यासाठी ठरलाय अपघात वार, दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू!
क्राईम

5 लाखांचा हुंडा द्या अन्यथा आमचे नक्षल्यांशी संबंध.., 60 दिवसाच्या आताच नवविवाहितेला..भंडाऱ्यात धक्कादायक प्रकार
Blog
“ BLOG : नवरात्री विशेष | भाग 9 | सुनीता विल्यम्स : एक धैर्यवान आणि सक्षम संशोधक

दीपक पळसुले, एबीपी माझा
Advertisement
विषयी
Bhandara Latest News: Bhandara ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Bhandara Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Bhandara ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Bhandara News) कव्हर करतो. Bhandara शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Bhandara महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement























