एक्स्प्लोर

मका पिकाला लागलेली आग विझवताना मोठी दुर्घटना, भंडाऱ्यात शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

कापणी योग्य मका पिकाला लागलेली आग विझवताना एका शेतकऱ्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली इथं घडली आहे.

Bhandara Fire News : कापणी योग्य मका पिकाला लागलेली आग विझवताना एका शेतकऱ्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली इथं घडली आहे. रामदास निंबेकर (65) असं मृत शेतकऱ्याचं नावं आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

साकोली येथील तलाव वॉर्ड परिसरातील निंबेकर यांच्या शेतात कापणी योग्य मका पीक असून त्याला अचानक आग लागली. याची माहिती मिळाल्यावर ते आग विझवण्याकरिता शेतात गेले. मात्र, आगीच्या ज्वाळा त्यांच्या कपड्याला लागली आणि त्यातच ते होरपळले. वेळेत कुठलीही मदत न मिळू शकल्यानं त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अग्निशमन पथकानं घटनास्थळी जात आग आटोक्यात आणली. मात्र, यात रामदास निंबेकर यांचा होरपळून मृत्यू झाल्यानं मृतदेह हाती लागला. याप्रकरणी अधिक तपास साकोली पोलीस करीत आहे.

परभणी जिल्ह्यातील  पाथरी-माजलगाव महामार्गावर भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

परभणी जिल्ह्यातील  पाथरी-माजलगाव महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाथरी-माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर ढालेगावजवळील रामपुरी खुर्द शिवारात ही घटना घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल 

अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील रेनापुरी येथील 28 वर्षीय रवींद्र शिवाजी घडशिंगे व 22 वर्षीय विशाल शिवाजी घडशिंगे हे दोघे सख्खे भाऊ मानवत येथे नातलगांना भेटण्यासाठी गेले होते. नातलगांची भेट घेऊन ते आपल्या मोटारसायकलवरून (एमएच 44 एबी 2625) पाथरी मार्गे रेनापुरीकडे परतत होते. दरम्यान, ढालेगाव-पाथरी दरम्यान रामपुरी खुर्द शिवारात त्यांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मयतांचे वडील शिवाजी मळीबा घडशिंगे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget