एक्स्प्लोर

Bhandara Crime News: भंडारा पुन्हा हादरलं! पूर्ववैमनस्यातून तरुणाला संपवलं; दोन आठवड्यात दुसरी थरारक घटना, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

Bhandara Crime News : भंडारा शहरा शहरात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य भंडाराकरांना पडला आहे. कारण भंडारा शहरात मध्यरात्री धारदार शस्त्रानं पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आली.

Bhandara Crime News : भंडारा शहरा शहरात नेमकं चाललं तरी काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य भंडारारांना पडला आहे. कारण भंडारा शहरात मध्यरात्री धारदार शस्त्रानं पुन्हा एका तरुणाची हत्या (Crime News) करण्यात आली. 12 दिवसात घडलेल्या या थरारक दुसऱ्या हत्याकांडानं भंडारा जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. यातील पहिल्या घटनेत एका 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या (Bhandara Crime) करण्यात आली. रजत लिमजे (30) असं मृत तरुणांचं नावं आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस प्रशासन तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आलं. पोलीस डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या हत्याकांडानंतर भंडारा पोलिसांच्या डीबी पथकानं तपासाची चक्रे वेगानं फिरवली आणि काही तासांतच एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.दरम्यान, या तरुणाची हत्या का करण्यात आली? यामागं जुना वाद होता की, काही इतर कारण? याचा तपास आता पोलीस करत आहेत. (Bhandara Crime News)

Bhandara Crime : अतिक्रमणाच्या त्रासाला कंटाळून इसमाची आत्महत्या; स्वतः चित्रित केलेल्या व्हिडिओनं खळबळ

भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (18 मे) एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी घरी जाऊन त्याचा मोबाईल तपासला असता, या घटनेला एक वेगळेच वळण मिळाले आहे. मृत रमणसिंग बाच्छिल यांच्या मोबाईलमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ पोलिसांना सापडला असून, यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केलं असून भंडारा शहरातील एक व्यावसायिक असलेले 'गुड्डू बैस' आणि त्याचा मुलगा यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळे आपण अत्यंत नैराश्यात आलो होतो, म्हणूनच हे आत्महत्याचे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं व्हिडिओत चित्रित केलं आहे.

दरम्यान, मृत व्यक्ती 15 तारखेला घरातून निघून गेली होती, ज्याबाबत 16 तारखेला भंडारा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आता भंडारा पोलीस करत आहेत.

Bhandara Accident News : भंडाऱ्यात भरधाव ट्रॅक्टरनं पती-पत्नीला चिरडलं, पतीचा मृत्यू तर, पत्नी गंभीर

राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार पती-पत्नीला भरधाव ट्रॅक्टरनं जबर धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना भंडारा - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखला फाटा इथं घडली. अपघातग्रस्त दाम्पत्य हे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका अंतर्गत येणाऱ्या मोहाडी येथील आहे. प्रमोद घाटोळे (४०) असं मृतकाचं नावं असून अश्विनी (३८) असं गंभीर पत्नीचं नावं आहे. दोघेही पती-पत्नी हे त्यांच्या दुचाकीनं भंडाऱ्याकडे येत असताना हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget