एक्स्प्लोर

नियंत्रण सुटले ,दुचाकी झाडावर आदळली, भंडाऱ्यात भीषण अपघात, इंजिनियरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

भंडारा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट संपवून परतत असताना हा अपघात घडला. साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिविल विभागाचे विद्यार्थी शैक्षणिक भेटीसाठी मोहाडी तालुक्यात गेले होते. संध्याकाळच्या सुमारास ही व्हिजिट संपवून दोघेही दुचाकीनं साकोलीकडे परत येत होते. यावेळी हा अपघात झाला. दरम्यान, एकाच वेळी दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

भीषण अपघात साकोली तालुक्यातील पळसपाणी ते चांदोरी या मार्गावर घडला

हा भीषण अपघात साकोली तालुक्यातील पळसपाणी ते चांदोरी या मार्गावर घडला. वळण मार्गावर दुचाकीवरून नियंत्रण सुटल्यानं त्यांची भरधाव दुचाकी रस्त्या शेजारील एका मोठ्या झाडावर थेट जाऊन आदळली. दुचाकीचा वेग जास्त असल्यानं हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावं कुणाल गोटेफोडे (21) आणि महेश टांगशेलवार (22) अशी आहेत. मृत कुणाल हा गोंदिया जिल्ह्यातील सौंदळ येथील रहिवासी असून महेश हा भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिकना तावशी या गावातील आहे. साकोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दापोली-साखळोली मार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

दापोली-साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर इको वाहन आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फणसू येथील शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे हे दापोलीहून फणसूच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या इको वाहनासोबत त्यांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की शुभम फडकले गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी हलवलं. शुभम याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येत होतं; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फणसू परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वळणावर वारंवार दुर्घटना घडत असल्याने या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
धक्कादायक! तरुण शेतकरी पाय घसरुन चिखलात पडला, नाक आणि तोंड चिखलात फसल्यानं जागीच मृत्यू, भंडारा जिल्ह्यात घडली घटना
धक्कादायक! तरुण शेतकरी पाय घसरुन चिखलात पडला, नाक आणि तोंड चिखलात फसल्यानं जागीच मृत्यू, भंडारा जिल्ह्यात घडली घटना
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget