एक्स्प्लोर
भंडारा बातम्या
महाराष्ट्र

राज्यभरात लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन; मुंबईसह महाराष्ट्राच्या 'या' भागांत मुसळधार पावसाचा इशारा; आज कुठे कसं असेल हवामान? वाचा सविस्तर
क्राईम

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पळापळीत शेतात सोडलेल्या विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या पुत्रासह आई-वडिलांना अटक
क्राईम

भंडाऱ्यात भीषण अपघातात वर्मा कुटुंबातील चौघांचा तर, उईके कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, पाच चिमुकले आईच्या प्रेमाला मुकले
महाराष्ट्र

गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
भंडारा

भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
महाराष्ट्र

दुष्काळाची दाहकता! पावसाअभावी पोळ्याच्या दिवशी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू; विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील बळीराजा पुन्हा संकटात
राजकारण

एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप?
राजकारण

बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
महाराष्ट्र

गरिबांच्या घराचं स्वप्न होणार साकार! मलेशियातील माय वन तंत्रज्ञानानं भंडाऱ्यात उभारली बिना विटांची म्हाडा वसाहत, एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण
महाराष्ट्र

तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
महाराष्ट्र

अमरावतीच्या नवजात शिशू कक्षात अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू; पाच वर्षांपूर्वी भंडाऱ्यातही अशीच घटना, 10 बाळांचा झाला होता मृत्यू
महाराष्ट्र

ग्रामसभेत मुद्दा मांडण्यासाठी हातात माईक घेताच पोलीस पाटील महिलेला विजेचा जबर धक्का बसला; अन् क्षणात...; भंडाऱ्याच्या निमगाव पागोरा गावातील थरारक घटना
महाराष्ट्र

बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक
नागपूर

शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
भंडारा

मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
क्राईम

भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
राजकारण

दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
भंडारा

धक्कादायक! तरुण शेतकरी पाय घसरुन चिखलात पडला, नाक आणि तोंड चिखलात फसल्यानं जागीच मृत्यू, भंडारा जिल्ह्यात घडली घटना
महाराष्ट्र

विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
भंडारा

अचानक तब्येत बिघडली उपचारासाठी नेलं पण....; नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच आजोबानेही सोडला जीव, भंडाऱ्यातील मन हेलावणारी घटना
Advertisement
विषयी
Bhandara Latest News: Bhandara ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Bhandara Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Bhandara ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Bhandara News) कव्हर करतो. Bhandara शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Bhandara महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
























