एक्स्प्लोर

Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड

Beed Crime News: बीड जिल्ह्यातील बापू आंधळे (Bapu Andhale) हत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजले आहे. बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच होते. ते अजित पवार गटात होते. या खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई: बीड लोकसभा निवडणुकीत बबन गीते यांनी अनेक बोगस बुथ शोधून काढले होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही ते बीडमध्ये (Beed news) विरोधकांसाठी डोकेदुखी ठरु शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी  बबन गीते (Baban Gite) यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला.  बबन गीते यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपने पाठीशी उभा आहे. माझ्या माहितीनुसार ज्यावेळी घटना घडली त्यावेळी बबन गीते जागेवर उपस्थित नव्हता, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

परळी गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपींना मदत केल्याप्रकरणी काल सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या सहा जणांपैकी चौघांना आता अटक करण्यात आली आहे. दुपारी त्यांना परळी येथील न्यायालयात हजर केले जाणार असून विषयासाठी पोलीस मागणी करणार असल्याचे सांगितले. आरोपींच्या तपासासाठी नेमलेली पथकं शोध घेतल असल्याची माहिती  परळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिली.

जितेंद्र आव्हाडांची संभाजी भिडेंवर टीका

संभाजी भिडे बोलतात की, महिलांनी पंजाबी ड्रेस घालून वटपौर्णिमेला वडाची पूजा करु नये. आताचे सत्ताधारी या भिडे प्रकरणावर गप्प का आहेत?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी नागपूरमध्ये एका शाळेने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सफर घडवल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. मी सातत्याने सांगत होतो की, मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. आता शाळेच्या मुलांना घेऊन संघ कार्यालयात जाणं, याचं प्रतीक आहे. मुलांना संघ माहिती करून देता मग बुद्ध, शिवशाहू, फुले आंबेडकर देखील माहिती करून द्या, असे आव्हाड यांनी म्हटले. 

गर्जे यांना गद्दारीचं गिफ्ट मिळालं; आव्हाडांची टीका

आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवाजीराव गर्जे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजीराव गर्जे  यांना लक्ष्य केले. गर्जे यांनी गद्दारी केली होती, त्याचं गिफ्ट त्यांना मिळालं. कारण त्यांनी ज्यावेळी पक्ष दुभंगला त्यावेळी गर्जे यांनी कागदपत्रं चोरी केली होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

आणखी वाचा

"बबन गीतेंवर गुन्हा दाखल केला असला तरी..." सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!

सरपंचावर गोळ्या झाडून हत्या, राजकारणाची किनार; बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा का उडाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदमABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik on Acharya Marathe College :चेंबुर कॉलेजच्या जीन्स , टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेतBuldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Embed widget