एक्स्प्लोर

Sandipan Bhumre : कितीही सभा घेतल्या तरी 2024 मध्ये महाविकास आघाडीचं पानिपत होणार : संदीपान भुमरे

कितीही सभा घेतल्या तरी 2024 मध्ये महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) पानिपत होणार असल्याचं वक्तव्य मंत्री संदीपान भुमरे यांनी केलं.

Sandipan Bhumre : कितीही सभा घेतल्या तरी 2024 मध्ये महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) पानिपत होणार असल्याचं वक्तव्य मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी केलं. ते बीड (Beed) जिल्ह्यातील नारायणगड इथे बोलत होते. छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेवरही मंत्री संदीपान भुमरे यांनी भाष्य केलं. एकत्र येऊन सभा घेण्यापेक्षा एकट्यानं सभा घेऊन दाखवावी. येत्या काळात महाविकास आघाडीच्या सभेपेक्षा शिवसेनेची सभा किती मोठी होणार आहे हे सर्वांनी पाहावं असंही भुमरे म्हणाले.

Sandipan Bhumre on Narayangad : नारायण गडासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून निधी मिळवून देऊ

शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री संदीपान भुमरे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी नारायणगड येथे जाऊन विठ्ठलाच दर्शन घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण गडासाठी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र त्यातील फक्त दोन कोटी रुपये नारायण गडाला मिळाले होते. त्यामुळं उर्वरित निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी संदिपान भुमरे यांनी नारायण गडाच्या महंतांनी दिल आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सोबत कितीही घटक पक्ष गेले तरीही 2024 च्या निवडणुकीत त्यांचं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या काळात महाविकास आघाडीच्या सभेपेक्षा शिवसेनेची मोठी होणार  असल्याचे भुमरेंनी सांगितले.

State Govt : आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल 

महाविकास आघाडीकडून काही दिवसांपासून वारंवार सरकार कोसळणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात  आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारे आमदार आणि कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून सरकार कोसळण्याच्या अफवा केल्या जात असल्याचे मंत्री संदीपान भुमरे म्हणाले. मात्र, आमचं सरकार हा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार असून 2024 मध्ये देखील आम्ही सत्तेमध्ये येऊ असा विश्वास संदिपान भुमरे यांनी बोलून दाखवला. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : सभा होणारच! छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होऊ नये म्हणून कारस्थान, राऊतांचा आरोप 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget