एक्स्प्लोर

'काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं'; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

Pankaja Munde: मुंडे साहेबांनी मला अशा चिल्लर गोष्टी करायला शिकवलं नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

Pankaja Munde On Dhananjay Munde: काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या आपल्या भावाची पंकजा मुंडे यांनी भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच, आता त्याच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. 'काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं' असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. परळी येथील एका मंदिराच्या कामाच्या  शुभारंभप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या गाभारा आणि शिखर कामाचा तसेच पुनर्निर्माण कामाचे शुभारंभ आज परळी शहरात करण्यात आले. दरम्यान याच कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या. तर यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 'काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं' असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मुंडे साहेबांनी मला अशा चिल्लर गोष्टी करायला शिकवलं नाही असेही त्या म्हणाल्या. 

काय म्हणाल्यात पंकजा मुंडे? 

दरम्यान यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, "मी हे केलं ते केले असं मला कधी मोजायची सवय नाही. लोकांनी तर माझ्या कामावर, माझ्या निधीवर  बदलून स्वतःचे नावं टाकले असेही मला बघायला मिळाले. पण अशा चिल्लर गोष्टी करायची मला गरज, नसून मुंडे साहेबांनी मला असे कधी शिकवलं नाही," असा टोलाही पंकजा मुंडे यावेळी लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget