एक्स्प्लोर

जातीच्या नावावर राजकारण करता, ज्ञानेश्वरी मुंडेंना का भेटला नाहीत? करुण शर्मांचा मुंडे बंधु-भगिनींना थेट सवाल

आज ज्ञानेश्वरी मुंडे मी आणि सारंगी महाजन असे आम्ही सगळे लोक अन्यायाविरुद्ध लढत आहोत "असेही करुणा शर्मा म्हणाल्या .

Beed: जातीच्या नावावर राजकारण करता पण ज्ञानेश्वरी मुंडेंना का भेटला नाहीत असा सवाल करुणा शर्मा यांनी मुंडे बंधु भगिनींना विचारलाय. बीडमध्ये महादेव मुंडे खून प्रकरणात नवे खुलासे होत असताना करुणा शर्मांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीची ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील येथे भेटायला यायला पाहिजे, तुम्ही जातीच्या नावावर राजकारण केलं पण तुम्ही त्यांना भेट द्यायला येत नाहीत असं त्या म्हणाल्या.

संतोष देशमुख प्रकरण, वाल्मीक कराडशी असणारी निकटचे संबंध यावरून  विरोधकांकडून होणारी राजीनामाची मागणी, हत्या प्रकरणाचे फोटो येतात मंत्रिपदाचा द्यावा लागणारा राजीनामा  यावरून 200 दिवसांनी वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात धनंजय मुंडे बोलले . यानंतर आता करुणा शर्मांनी महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेत नंतर माध्यमांशी संवाद साधला . 'समाजाच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही मोठ्या गप्पा मारत आहात .तुम्ही जातीच्या नावावर राजकारण केलं पण तुम्हाला त्यांना भेट द्यायला येता येत नाही ' असे म्हणत माजी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली .

काय म्हणाल्या करुणा शर्मा?

ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या लढ्यात त्यांना मनोबल देण्यासाठी मी इथे आले आहे .पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील येथे भेटायला यायला पाहिजे, तुम्ही जातीच्या नावावर राजकारण केलं पण तुम्ही त्यांना भेट द्यायला येत नाहीत .समाजाच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही मोठ्या गप्पा मारत आहात .मी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाच्या आंदोलनात येणार होते पण तब्येत बरी नसल्यामुळे आले नाही .आज तुम्ही लढत रहा आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत .कोणीही महिलेचं कुंकू पुसण्याचे हिंमत करणार नाही . असं करुणा शर्मा म्हणाल्या . 'अजित पवार तुम्हाला धनंजय मुंडे यांचे दुःख दिसते पण महादेव मुंडे परिवाराच्या दुःख दिसत नाही .आज ज्ञानेश्वरी मुंडे मी आणि सारंगी महाजन असे आम्ही सगळे लोक अन्यायाविरुद्ध लढत आहोत "असेही करुणा शर्मा म्हणाल्या .

धनंजय मुंंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका...

कृषी विभागाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांना न्यायालयानं क्लिनचिट दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्रि‍पदी संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. कराड प्रकरणातून मुंडेंना क्लिनचीट मिळाल्यानंतर त्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रि‍पद देऊ, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यावरती आता करूणा शर्मा यांनी संताप व्यक्त केला होता. आजही उपमुख्यमंत्री अजित पवारांना धनंजय मुंडेंचे दु:ख दिसते पण महादेव मुंडेंचे दु:ख दिसत नाही असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा:

Karuna Sharma : 'धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका; त्याआधी आम्हाला विष द्या', करूणा शर्मांनी अजित पवारांकडे केली मागणी, म्हणाल्या त्यापेक्षा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय
Beed News : बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Beed News: बीडमधील गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय; अपघातात दगावलेल्या लेकाचा जिवंतपणा जपला, अवयवदानातून दुसऱ्याला जीवनदान
बीडमधील गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय; अपघातात दगावलेल्या लेकाचा जिवंतपणा जपला, अवयवदानातून दुसऱ्याला जीवनदान

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget