एक्स्प्लोर

Indurikar Maharaj : कीर्तनाची तारीख अन् वेळ ठरली, पण इंदुरीकर महाराज आलेच नाहीत; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आख्खं गावच पोलीस स्टेशनमध्ये

Beed : इंदुरीकर महाराजांनी आपल्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेऊ नये अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. 

बीड : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची सुपारी ठरली, तारीख ही ठरली. मात्र ऐनवेळी इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाला नाकार दिल्याने संपूर्ण गावच त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात आलं होतं.

बीड तालुक्यातील कळसंबर गावात इंदुरीकर महाराज यांनी 19 ऑगस्ट ही तारीख किर्तनासाठी घेतली होती. गावकऱ्यांनी वर्गणी  करून एक ते दीड लाख रुपये जमा केले. किर्तनाच्या कार्यक्रमाची जंयत तयारी केली. मंडप सजला, भजनी मंडळी गावात आले, जाहिरात झाली. मात्र ऐनवेळी इंदुरीकर महाराज यांनी आपण किर्तनासाठी येऊ शकत नाही असं सांगितलं आणि सपूर्ण गाव संतापलं.

एवढा खर्च करून कीर्तनाची तयारी केली, पण आजारी असल्याचं कारण सांगितल्यानं गावकऱ्यांनी रुग्णालयात घेऊन जातो असं देखील त्यांना सांगितलं. पण इंदुरीकर आले नाहीत यामुळे संतप्त झालेल्या कलसंबर गावच्या3 नागरिकांनी आपली फसवणूक झाली म्हणून इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी नेकनूरच्या पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असलेले इंदुरीकर महाराज हे आता वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तारीख घेऊन कीर्तनाला न हजर राहिल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलिसात केली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आपल्या लोकप्रियतेचा असा गैरफायदा घेऊ नये अशा प्रतिक्रिया सर्व स्तरातून येऊ लागल्या आहेत. 

या आधीही आठवडाभराचे कार्यक्रम रद्द
या आधीही इंदुरीकर महाराजांची तब्येत बिघडल्याने त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मे महिन्यातील ही गोष्ट असून त्यावेळी इंदुरीकर महाराजांनी पत्र लिहून आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की, प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली आहे. त्यामुळं२३ ते ३० मे पर्यतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. इच्छा असूनही कार्यक्रमात येऊ शकत नाही, त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल रद्द करण्यात येत आहे. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्याला होणार्‍या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

महत्त्वाच्या बातम्या: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
Beed Jail Clash : बीड कारागृहात वाल्मिक कराड गँगची दहशत! सुदर्शन घुले, प्रतिक घुलेकडून कैद्याला मारहाण, जेलरनेही धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये दावा
बीड कारागृहात वाल्मिक कराड गँगची दहशत! सुदर्शन घुले, प्रतिक घुलेकडून कैद्याला मारहाण, जेलरनेही धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये दावा
Santosh Deshmukh : आरोपींच्या वकिलांकडून प्रत्येक तारखेला काहीतरी खोडा; सरपंच देशमुख प्रकरणात न्यायालयात सुनावणीवेळी काय काय झालं? धनंजय देशमुखांनी सगळं सांगितलं
आरोपींच्या वकिलांकडून प्रत्येक तारखेला काहीतरी खोडा; सरपंच देशमुख प्रकरणात न्यायालयात सुनावणीवेळी काय काय झालं? धनंजय देशमुखांनी सगळं सांगितलं
Pritam Munde BJP: माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन, भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी
माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन, भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
IRGC seized vessel : मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले  
मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई 
RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहिती द्यावी लागणार
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप
Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
Embed widget