एक्स्प्लोर

Yamaha FZS :नव्या फीचर्ससह Yamaha FZ-S डिलक्स लाँच, किंमत 1.18 लाख रुपये

नवीन Yamaha FZ-S FI आज भारतात रु. 1.15 लाख (एक्स-शोरूम) च्या किंमतीसह लॉन्च करण्यात आली. याशिवाय ही बाईक आता नवीन रेंज-टॉपिंग डिलक्स प्रकारात देखील उपलब्ध आहे,

Yamaha FZS : यामाहा मोटर इंडियाने अपडेटेड FZ-S सीरीज लॉन्च केली आहे. नवीन Yamaha FZ-S FI आज भारतात रु. 1.15 लाख (एक्स-शोरूम) च्या किंमतीसह लॉन्च करण्यात आली. याशिवाय ही बाईक आता नवीन रेंज-टॉपिंग डिलक्स प्रकारात देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 1.18 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. 2022 Yamaha FZ-S Deluxe मध्ये नवीन कलर स्कीम, बॉडी पॅनलवरील नवीन ग्राफिक्स आणि LED टर्न इंडिकेटरसह अनेक फीचर्स आहेत.

Yamaha FZS फीचर्स

  • यामाहाने FZ-S मध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे बाईक अधिक आकर्षक वाटते. उदाहरणार्थ मोटारसायकलला LED टेललॅम्प मिळतो. त्याचा स्टँडर्ड प्रकार दोन रंगांच्या शेड्ससह येतो - मॅट रेड आणि डार्क मॅट ब्लू.
  • दुसरीकडे नवीन डिलक्स प्रकारात एलईडी टेललॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर, नवीन बॉडी ग्राफिक्स आणि रंगीत चाके आहेत.
  • FZ-S च्या दोन्ही व्हेरिअंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचरही देण्यात आलं आहे.
  • Yamaha FZ-S FI डिलक्स मेटॅलिक ब्लॅक, मॅजेस्टी रेड आणि मेटॅलिक ग्रे या तीन रंगांमध्ये लाँन्च करण्यात आली आहे.

इंजिनमध्ये बदल नाही

मोटरसायकलच्या मेकॅनिकलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन यामाहा एफझेड-एस ही त्याच जुन्या BS6 अनुरूप 149cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे सपोर्टेट आहे. ही मोटार 7,250 rpm वर 12.2 hp ची अमेझिंग पॉवर आणि 5,500 rpm वर जास्तीत जास्त 13.6 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सशी जोडलं आहे. सस्पेन्शन ड्युटीसाठी मोटरसायकलला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक एब्जॉर्बर असतील. याच्या दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक असून सिंगल-चॅनल ABS अर्थात अँटी लॉक ब्रेक सिस्टीम देखील मिळणार आहे.

हे ही वाचा-

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget