एक्स्प्लोर

BYD Atto 3 इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, एका चार्जमध्ये गाठते 521 km चा पल्ला

BYD Atto 3 Electric SUV: चिनी वाहन निर्माता कंपनी BYD ने (Build Your Dream) आपली नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

BYD Atto 3 Electric SUV: देशात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता आता विदेशी कंपन्याही भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. अशातच आज चिनी वाहन निर्माता कंपनी BYD ने (Build Your Dream) आपली नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.  Atto 3 असं या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. भारतात लॉन्च होणारी ही कंपनीची दुसरी कार आहे. याआधी कंपनीने भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक MPV E6 सादर केली होती. भारतात या कारची स्पर्धा  MG ZS EV आणि Hyundai Kona EV शी होणार आहे. 

किती मिळणार रेंज? 

Atto 3 या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना 60.49kWh चा बॅटरी पॅक मिळणार आहे. या बॅटरी पॅकमध्ये ही कार 521 किमीची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये मॅग्नेटिक सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. ही मोटर 201bhp पॉवर आणि 310 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग पकडू शकते.

फीचर्स 

या कारमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. यातच  5-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.8-इंच रोटेटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay साठी सपोर्ट, 4-वे अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर हीटेड सीट, सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टम, 6-वे सारखे फीचर्स यात ग्राहकांना मिळणार. याशिवाय यात पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हिल डिसेंट कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पीएम 2.5 एअर फिल्टर, सिंथेटिक लेदर सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग, पॅनोरामिक सनरूफ, रिअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, लेव्हल 2 ADAS सिस्टम, माउंटेड कंट्रोल्ससह फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग यासारखे फीचर्स ही यात देण्यात आलेले आहे.

किती आहे किंमत? 

कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. कंपनी 2023 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर करणार आहे. त्यावेळी याची किंमत जाहीर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भारतात स्वदेशी कार निर्माता कंपनीच्या इलेक्ट्रिक कार समोर ही कार टिकणार का हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Embed widget