एक्स्प्लोर
MG ZS EV : इलेक्ट्रिक कार MG ZS EV चे नवीन व्हर्जन नेमके कसे आहे? वाचा संपूर्ण रिव्ह्यू
MG ZS EV Car
1/8

एमजी मोटरने झेडएससह MG ZS EV स्पेसमध्ये उडी घेतली आहे. या कंपनीने नुकतीच नवीन फीचर्स असलेली आमि मोठ्या बॅटरी पॅकसह फेसलिफ्टेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. या ठिकाणी कारमध्ये नवीन फीचर्स कोणते आले आहेत. याचा बॅटरी पॅक कसा आणि आणि या कारची किंमत किती असणार आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
2/8

EV जलद आणि गाडी चालविण्यास सोपे आहे. आधीच्या ZS ने 419km पेक्षा नवीन 461km व्हर्जनमध्ये 50.3kWh अधिकचा बॅटरी पॅक आहे.
Published at : 01 Apr 2022 05:27 PM (IST)
आणखी पाहा























