एक्स्प्लोर

Auto Expo 2023: टॉर्क मोटर्स ऑटो एक्सपोमध्ये आपली एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक बाईक करणार सादर, जाणून घ्या किती आहे रेंज

Auto Expo 2023: इलेक्ट्रिक वाहन उत्पादक स्टार्टअप कंपनी टॉर्क मोटर्स ऑटो एक्सपोमध्ये आपल्या बाईकचे अपडेटेड व्हेरिएंट सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या टॉर्क Kratos R च्या डिझाइनमध्ये बदल करून फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह सादर करू शकते.

Auto Expo 2023: इलेक्ट्रिक वाहन उत्पादक स्टार्टअप कंपनी टॉर्क मोटर्स ऑटो एक्सपोमध्ये आपल्या बाईकचे अपडेटेड व्हेरिएंट सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या टॉर्क Kratos R च्या डिझाइनमध्ये बदल करून फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह सादर करू शकते. या बाईकमध्ये आणखी काय विशेष मिळू शकतं, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ. तसेच या बाईकची किंमत किती असू शकते, याबाबतही माहिती अजनून घेऊ.. 

लूक

टॉर्क क्रॅटोस आर इलेक्ट्रिक बाईकचे डिझाइन अपडेट करून, कंपनी स्प्लिट ट्रेलीस फ्रेमवर ती तयार करू शकते. यामुळे त्याचा लूक पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी दिसेल. वॉटरप्रूफ अॅल्युमिनियम-सील, स्टेप-अप सीट्स आणि ऑल-एलईडी लाइटिंग सेटअपमधील बॅटरी पॅक व्यतिरिक्त, ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहण्यास मिळेल.

ही इलेक्ट्रिक बाईक 4 kWh बॅटरी पॅकसह 9kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाईल. जे 12 एचपी पॉवर आणि 38 एनएम टॉर्क देण्यास सक्षम असेल. याचा टॉप स्पीड 105 किमी प्रतितास इतका असू शकतो. या बाईकमध्ये फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील पाहायला मिळते, ज्यामुळे बाईक एका तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते.

फीचर्स 

अॅलर्ट टोन, फाइंड माय व्हेईकल, जिओ-फेन्सिंग, मोटर वॉक असिस्ट, ट्रॅक मोड, ट्रॅक अॅनालिटिक्स, स्मार्ट चार्ज अॅनालिसिस यासारखी अॅडव्हान्स फीचर्स या बाईकमध्ये पाहायला मिळू शकतात. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, बाईक पुढच्या बाजूला इनव्हर्टेड फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक युनिट वापरू शकते.

किंमत 

या बाईकच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. परंतु या इलेक्ट्रिक बाईकची किंमत तिच्या सध्याच्या 1.37 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीपेक्षा जास्त असेल. दरम्यान, टॉर्की क्रॅटोस आर बाईकशी स्पर्धा करण्यासाठी काही पर्याय आधीच उपलब्ध आहेत. ज्यामध्ये Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईक, Oberon Rohrer इलेक्ट्रिक बाईक, Kabira Mobility आणि Earth Energy EV Evolve R सारख्या बाईक्स आहेत.

LML स्टार इलेक्ट्रिक स्कूटर

टू व्हीलर उत्पादक कंपनी LML या महिन्यात होणाऱ्या लाइव्ह ऑटो एक्सपोमध्ये आपले दोन नवीन इलेक्ट्रिक प्रदर्शित करेल. ज्यामध्ये LML स्टार इलेक्ट्रिक स्कूटर असेल. त्याच्या पुनरागमनाच्या निमित्ताने, कंपनीने ओरियन, मूनशॉट आणि स्टार सारख्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत. स्टार इलेक्ट्रिक स्कूटर जी MML प्रदर्शित करेल, ते त्याच्या पुनरागमनानंतर ब्रँडचे पहिले उत्पादन असेल. जे या वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget