एक्स्प्लोर

Skoda Slavia : 'या' किंमतीत असे फिचर्स देणारी स्कोडा स्लाव्हिया एकमेव, वाचा किंमत आणि फिचर्स!

Skoda Slavia : स्कोडाची (Skoda) नवी कार स्लाव्हिया (Slavia) नुकतीच लाँच झाली असून एक उत्तम स्पोर्ट सीडॅन कार म्हणून हा बाजारातील उत्तम पर्याय आहे.

Skoda Slavia : प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी स्कोडाने (Skoda) त्यांची नवी कोरी कार स्लाव्हिया (Slavia) नुकतीच लाँच केली आहे. 150 बीपीएच पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करणारी या स्कोडा स्लाव्हिया 1.5 TS ही एकमेव कार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला एक उत्तम स्पोर्ट सीडॅन कारचा पर्याय म्हणून स्कोडा स्लाव्हिया बेस्ट ऑप्शन आहे. लूकमध्ये स्कोडाची प्रसिद्ध कार ऑक्टाव्हिया RS प्रमाणे दिसणारी स्लाव्हिया पॉवर आणि इंजिनच्या बाबतीत अधिक दमदार आहे. 

ही कार मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा दोन पर्यायांसह उपलब्ध आहे. कारच्या स्पीडचा विचार करता 8.8 सेकंदमध्ये ही कार 0-100 किमी इतका स्पीड पकडू शकते. या कारमध्ये 1.0 लीटर टीएसआय पेट्रोल आणि 1.56 लीटर सीएसआय पेट्रोल इंजन मिळतो. लहान तीन सिलेंडर असल्याने हे पेट्रोल इंजिन 113 बीपीएच पॉवर आणि 175 एनएमची टार्क जनरेट करण्यात सक्षम आहे.  

कारचा लूक

या कारची लांबी 4 हजार 541 एमएम इतकी आहे. तर, रुंदी 1 हजार 752 एमएम आहे. यात हेक्सागोनल क्रोम ग्रिलला नवी डिजाईन देण्यात आलीय. या कारमध्ये एलईडी डीआरएस आहे, पण बंपरच्या खालच्या भागालाही उत्तम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्लाव्हिया कारचे टॉप-ऍण्ड व्हर्जन 16 इंच अलॉयसह येते आणि त्याच्या स्टान्सला चांगला लूक मिळालाय. कारच्या मागच्या बाजूला सी-शेपमध्ये टेल लॅम्प देण्यात आलंय. ग्राहकांना ही कार पाच रंगात खरेदी करता येणार आहे.

किंमत किती?

तर अशा या आधुनिक फिचर्स, धांसू लूक आणि वेगवान इंजिनसह असणाऱ्या कारच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, स्कोडा स्लाव्हिया 1.5 TSI ऑटोमॅटिक DSG 17.7 लाख रुपयांत असून, मॅन्युअल गिअरबॉक्स असणारी कार 16.19 लाख रुपये इतक्या किंमतीत असणार आहे. ही कार्सची एक्स शोरुम किंमत असणार आहे.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget