एक्स्प्लोर

Honda Electric Scooter: Honda Activa येत आहे इलेक्ट्रिक अवतारात, 23 जानेवारीला होऊ शकते लॉन्च

Honda Activa Electric Scooter Launch Date: आघाडीची दुचाकी उत्पदक कंपनी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाची स्कूटर Activa भारतात खूपच लोकप्रिय आहे. देशात या स्कूटरला मोठी मागणी आहे.

Honda Activa Electric Scooter Launch Date: आघाडीची दुचाकी उत्पदक कंपनी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाची स्कूटर Activa भारतात खूपच लोकप्रिय आहे. देशात या स्कूटरला मोठी मागणी आहे. कंपनीचे हे देशात सर्वाधिक विक्री होणारे उत्पादन आहे. अशातच कंपनीने जागतिक स्तरावर आपले 10 हून अधिक इलेक्ट्रिक उत्पादन लॉन्च करण्याची आपली योजना उघड केली आहे. ज्यासाठी कंपनीने 2025 पर्यंतची वेळ निश्चित केली आहे. तसेच कंपनीने खुलासा केला आहे की ती आशिया, जपान आणि युरोपसाठी दोन नवीन प्रवासी इलेक्ट्रिक दुचाकी तयार करत आहे. ज्यामध्ये 23 जानेवारीला भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाऊ शकते.

Honda Activa Electric Scooter Launch Date: 23 जानेवारी रोजी लॉन्च होणार 

कंपनीने माध्यमांना 23 जानेवारी 2023 साठी 'ब्लॉक युअर डेट' करण्याचे निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणामध्ये "Get ready to find a new smart" अशी टॅगलाईन आणि फ्युचर मीट्स प्रेझेंटची प्रतिमा देखील आहे. या स्कूटरबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. यात स्वॅप करण्यायोग्य बॅटरी मिळणे अपेक्षित असले तरी.

Honda Activa Electric Scooter Launch Date: बॅटरी स्वॅप सेवा

कंपनीने बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) सह भागीदारीमध्ये बॅटरी स्वॅपिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीची उपकंपनी उप-ब्रँड Honda Power Pack Energy India Pvt Ltd देशात बॅटरी स्वॅप सेवा सुरू करणार आहे. ते इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांसाठी वापरले जाऊ शकतात. नंतर ही सेवा दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठीही वापरता येईल. काही रिपोर्टनुसार, कंपनी फक्त भारतातच तिच्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांचे सर्व भाग तयार करेल. यामुळे त्याची किंमत देखील खूप आकर्षक असेल आणि बॅटरी स्वॅपिंगमुळे रेंजची चिंता दूर होणार आहे.

Honda Activa Electric Scooter Launch Date: Ather 450X  करेल स्पर्धा

Ather 450X Gen 3 मध्ये  6.2kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते. जी 3.7kWh लिथियम-आयन बॅटरीशी जोडलेली आहे. या स्कूटरची रेंज 105 किमी आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 37 हजार रुपये आहे.

इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 

Ather Electric Scooter: Ather ची 450X इलेक्ट्रिक स्कूटर नवीन रंग पर्यायांसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget