एक्स्प्लोर

Mercedes-Benz ची तिसरी लक्झरी इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, 'या' आलिशान कारसोबत स्पर्धा, जाणून घ्या

Mercedes-Benz : मर्सिडीज-बेंझच्या या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीला टक्कर देण्यासाठी विविध कंपन्यांच्या आलिशान कार आधीच बाजारात आहेत.

Mercedes-Benz : मर्सिडीज-बेंझ या कंपनीने भारतीय बाजारपेठेतील लक्झरी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत करताना दिसत आहे, कंपनीने यापूर्वीच भारतात आपली EQS सेडान आणि EQB SUV कार लॉन्च केली आहे. आता नवी EQE लाँच केल्यामुळे, कंपनी आपल्या तीन लक्झरी इलेक्ट्रिक कारसह बाजारात मजबूत स्थितीत आहे. कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये पहिल्यांदा आपल्या लक्झरी इलेक्ट्रिक SUV चे अनावरण केले. कंपनीने मार्च 2024 पर्यंत भारतात चार नवीन ईव्ही आणण्याची घोषणा केली आहे.

या आलिशान वाहनांशी होणार स्पर्धा
मर्सिडीज-बेंझच्या या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीला टक्कर देण्यासाठी ऑडी ई-ट्रॉन, बीएमडब्ल्यू iX, व्होल्वो रिचार्ज आणि जग्वार आय-पेस सारख्या कंपन्यांची वाहने आधीपासूनच बाजारात आहेत.

Mercedes-Benz ची तिसरी लक्झरी इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, 'या' आलिशान कारसोबत स्पर्धा, जाणून घ्या

मर्सिडीज-बेंझ EQI केबिन फीचर्स
या लक्झरी इलेक्ट्रिक कारच्या केबिनमध्ये ड्युअल टच स्क्रीन आहे, ज्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी तर दुसरी इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी ही स्क्रीन असेल.

Mercedes-Benz ची तिसरी लक्झरी इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, 'या' आलिशान कारसोबत स्पर्धा, जाणून घ्या

मर्सिडीज-बेंझ EQE डिझाइन
डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, फ्रंट लुकच्या बाबतीत ते EQS सारखेच आहे. या व्यतिरिक्त, यात स्लोपिंग रुफलाईन तसेच एंगल्ड टेलगेटही पाहायला मिळते. याला एरो-अॅडॉप्टिव्ह व्हील आणि सीलबंद ग्रील मिळते. AMG मॉडेलला काही हटके स्टायलिंग डिझाईन्स मिळतात. ज्यात नवीन पॅनमेरिका-शैलीतील ग्रिल, रीस्टाइल केलेले बंपर आणि व्हील डिझाइनचा समावेश आहे.

मर्सिडीज EQE - पॉवरट्रेन, बॅटरी आणि रेंज जाणून घ्या

EQE SUV जागतिक बाजारपेठेत कॉन्फिगरेशन आणि ट्रिममध्ये उपलब्ध आहे, परंतु सर्व प्रकारांमध्ये 170kW DC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 90.6kWh बॅटरी पॅक मिळतो. त्याची लाइनअप एंट्री-लेव्हल EQE 350+ ने सुरू होते, ज्याला सिंगल-मोटर, रिअर-व्हील ड्राइव्ह सेटअप मिळतो, जो 292 hp पॉवर आणि 565 Nm टॉर्क जनरेट करतो. याला 590 किमी पर्यंतची WLTP-प्रमाणित रेंज मिळते. याच्या वर EQE 350 4Matic ट्रिम आहे, जी 765Nm टॉर्कसह 292hp पॉवर आणि 538km पर्यंतची WLTP रेंज देते. EQE 500 4Matic हे त्याचे टॉप मॉडेल आहे, जे 408hp/ 858Nm चे आउटपुट जनरेट करते. त्याची रेंज 521 किमी पर्यंत आहे. शेवटच्या दोन्ही ट्रिम्सना ड्युअल-मोटर आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम स्टॅंडर्ड म्हणून मिळते. 5-सीटर SUV ला 'हायपरस्क्रीन' लेआउटसह दोन विविध डॅशबोर्ड लेआउटची निवड मिळते,

संबंधित बातम्या

Auto News : Tata Nexon EV फेसलिफ्ट आणि EV Max दोघांमध्ये नेमका फरक काय? वाचा A to Z माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget