एक्स्प्लोर

Maruti Suzuki : नवरात्रीच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करा; बेस्ट मायलेज आणि इंजिनसह खरेदी करा Suzuki Alto K10

Suzuki Alto K10 Base Model :

Suzuki Alto K10 Base Model : नवरात्रीचा (Navratri 2022) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सण म्हटला की एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करणं आलंच. या नवरात्रीत जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण मारूती सुझुकीने (Maruti Suzuki) नुकतीच Suzuki Alto K10 ही नवीन कार लॉन्च केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत फक्त 3.99 लाख रुपये आहे आणि एवढ्या कमी किंमतीत येणारी ही कार अनेक फिचर्सने परिपूर्ण आहे. त्यामुळे जर तुम्हीही कमी किमतीत चांगली कार शोधत असाल तर तुम्ही मारुतीच्या या कारचा नक्कीच विचार करू शकता. 

इंजिन आणि मायलेज (Engine and Milege) :

2022 मारुती अल्टो K10 च्या पॉवरट्रेनसाठी, 998cc 3-सिलेंडर, K10C पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. या इंजिनमध्ये 65.71 bhp कमाल पॉवर आणि 89 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा ऑप्शन उपलब्ध आहे. यामध्ये 27 लिटर क्षमतेचे इंधन आहे. ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये साधारण 24.39 किमी पर्यंत धावू शकते.

नवीन Alto K10 चे फिचर्स (Suzuki Alto K10  Features) :  

नवीन Alto K10 च्या सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये EBD सह ABS, हाय स्पीड अलर्ट, डिजिटल स्पीडोमीटर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीट बेल्ट प्री-टेन्शनर, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर डोअर चाईल्ड लॉक, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, इंजिन इमोबिलायझर यांचा समावेश आहे. रिमोट बॅक डोअर ओपनर आणि केबिन एअर फिल्टर  यांसारखी काही आधुनिक फिचर्स मिळतात. मात्र, बेस मॉडेल स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, रिमोट कीलेस एंट्री, गियर शिफ्ट इंडिकेटर, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, यांसारख्या फिचर्सची कमतरता जाणवते. मात्र, या कारची किंमत 3,99,000 रूपये आहे. कमी किंमतीच्या दृष्टीने या कारमध्ये बरेच फिचर्स देण्यात आले आहेत.   

महत्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget