एक्स्प्लोर

Kia : किया सबस्क्राइब प्लॅनसह किया लीजचा विस्तार, मुंबई, पुण्यासह देशभरातील 14 शहरांमध्ये सेवा

Kia Lease : कियाच्या सॉनेट, सेल्टोस, कॅरेन्स आणि ईव्ही६ या अनुक्रमे 17999, 23999, 24999 आणि 1,29,000 रुपयांच्या किमान किमतीत मासिक लीजवर उपलब्ध असतील.

मुंबई : किया इंडिया या देशातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम कार निर्मात्या कंपनीने आता नवीन लवचिक मालकीचा ‘किया सबस्क्राइब’ प्लॅन बाजारात आणला आहे. कंपनीने एएलडी ऑटोमोटिव्ह प्रा. लि.सोबत एक सामंजस्य करार केला असून त्यातून त्यांच्या लवचिक मालकी प्रोग्राम्सचा विस्तार केला जाईल. ही भागीदारी कियाच्या लीजिंग आणि सबस्क्रिप्शन सेवा भारतभरातील 14 मोठ्या शहरांमध्ये देणार आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरगाव, अहमदाबाद, इंदोर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि जयपूर यांचा समावेश आहे.

किया लीज प्रोग्राम या दीर्घकालीन कालावधीच्या योजनांच्या यशानंतर कंपनीने लघुकालीन किया सबस्क्राइब आणला आहे. हा वेतनदार लोकांसाठी उत्तम असून गाडी वापरात लवचिकता आणण्यासाठी आहे. यात 12 ते 36 महिन्यांचा कालावधी असून दीर्घकालीन वचनबद्धतेची गरज नाही.

किया लीझच्या लवचिक मालकी प्रोग्रामची घोषणा 3 महिन्यांपूर्वी केली गेली. ‘किया लीझ’ ही योजना विविध मायलेज पर्यायांसह 24 ते 60 महिन्यांच्या कालावधीत दीर्घकालीन मोबालिटी पर्यायांसह बी2बी ग्राहक, कॉर्पोरेट्स आणि एमएसएमईंसाठी आहे. कियाच्या सॉनेट, सेल्टोस, कॅरेन्स आणि ईव्ही६ या अनुक्रमे 17999, 23999, 24999 आणि 1,29,000 रुपयांच्या किमान किमतीत मासिक लीजवर उपलब्ध असतील.

किया इंडियाचे विक्री आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरदीप सिंग ब्रार म्हणाले की, "आमच्या लवचिक मालकी प्रोग्राम किया लीझच्या पहिल्या टप्प्याला ग्राहकांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे.त्याची रचना भारतातील कार मालकी अनुभवातील गरजा ओळखून त्यात क्रांती घडवण्यासाठी केली गेली आहे. नजीकच्या भविष्यात लीजिंग व्यवसायाची वाढीची क्षमता 1 ते 3 टक्के असल्यामुळे आम्हाला त्याच्या मागील शक्ती व्हायचे आहे आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मालकीचा अनुभव द्यायचा आहे. किया सबस्क्राइबसोबत आम्ही सर्वांसाठी उत्तम दर्जाच्या मोबिलिटी सोल्यूशन्स उपलब्ध केल्या जातील याची काळजी घेऊ.”

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget