एक्स्प्लोर

Kia Seltos X Line : किया सेल्‍टोस एक्‍स-लाइनचे 'ब्लॅक' एडिशन लॉन्च, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये

Kia Seltos X Line : एक्‍स-लाइन मोठ्या 18-इंच अलॉई व्‍हील्‍ससह ड्युअल टोन क्रिस्‍टल कट, ग्‍लॉसी ब्‍लॅक आऊटलाइनसह सुसज्‍ज आहे आणि टेलगेटवरील आयकॉनिक ‘एक्‍स-लाइन' बॅज विशिष्‍टतेची भर करते.

मुंबई : किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकरने आपल्‍या लोकप्रिय सेल्‍टोस लाइनअपच्‍या एक्‍स-लाइन ट्रिमसाठी नवीन अरोरा ब्‍लॅक पर्ल कलर पर्याय सादर केला आहे. हा पर्याय एक्‍स-लाइनच्‍या विद्यमान मॅट ग्रॅफाइट कलरशी पूरक आहे, ज्‍यामधून ग्राहकांना त्‍यांच्‍या वेईकल्‍सना वैयक्तिक लुक देण्‍यासाठी अधिक मार्ग मिळतात.

अरोरा ब्‍लॅक पर्ल कलर एक्‍स्‍टीरिअर व इंटिरिअर डिझाइन अधिक आकर्षक करते, जे विशिष्‍ट एक्‍स-लाइन स्‍टायलिंगला साजेसे आहे. इंटिरिअर्समध्‍ये ब्‍लॅक व स्‍प्‍लेण्डिड सेज ग्रीनचे विशेष टू-टोन संयोजन आहे, जे लक्‍झरी व अत्‍याधुनिकतेची भर करते.

नवीन एक्‍स-लाइन ब्‍लॅकमध्‍ये विविध ग्‍लॉस ब्‍लॅक फिनिश एलीमेंट्स आहेत, जसे फ्रण्‍ट व रिअर स्किड प्‍लेट्स, आऊटसाइड रिअर-व्‍ह्यू मिरर्स, शार्क-फिन अॅण्‍टेना, टेलगेट गार्निश आणि रिअर बम्‍परवर फॉक्‍स एक्‍झॉस्‍ट. या एलीमेंट्समध्‍ये स्किड प्‍लेट्स, साइड डोअर गार्निश व व्‍हील सेटर कॅप्‍सर आकर्षक ‘सन ऑरेंज' अस्‍सेंट्ससह अधिक आकर्षकतेची भर करण्‍यात आली आहे. 

एक्‍स-लाइन मोठ्या 18-इंच अलॉई व्‍हील्‍ससह ड्युअल टोन क्रिस्‍टल कट, ग्‍लॉसी ब्‍लॅक आऊटलाइनसह सुसज्‍ज आहे आणि टेलगेटवरील आयकॉनिक ‘एक्‍स-लाइन' बॅज विशिष्‍टतेची भर करते.

नाविन्‍यता आणि एक्‍स-लाइनला मिळालेल्‍या ग्राहकांच्‍या प्रतिसादाबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाचे मुख्‍य विक्री अधिकारी जून्‍सू चो म्‍हणाले, "किया सेल्‍टोस आमचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे आणि आम्‍ही 5,00,000 युनिट्स विक्रीचा अविश्‍वसनीय टप्‍पा गाठण्‍याच्‍या मार्गावर आहोत. एक्‍स-लाइन ट्रिमने आधुनिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे, जे त्‍यांच्‍या खरेदी निर्णयांमध्‍ये विशिष्‍ट व विशेष उत्‍पादनांना प्राधान्‍य देतात. त्‍यांची मागणी व अभिप्रायाला प्रतिसाद देत आम्‍हाला एक्‍स-लाइन‍ ट्रिममध्‍ये नवीन ब्‍लॅक कलर पर्याय सादर करण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या अद्वितीय पसंतींनुसार अधिक पर्याय मिळतील. आम्‍ही ग्राहकांच्‍या पसंतींनुसार विकसित होत राहू, ज्‍यामधून किया त्‍यांचा पसंतीचा ब्रँड म्‍हणून कायम राहण्‍याची खात्री मिळेल."

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Buldhana : पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची उधळपट्टी
पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
Zaira Wasim: 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
Embed widget