एक्स्प्लोर

'या' कंपनीने भारतात लॉन्च केले तीन इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि रेंज

Ellysium Automotives च्या मालकीच्या Eveium या EV ब्रँडने भारतात तीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहेत. कंपनीने या Cosmo, Comet आणि Czar च्या नावाने लॉन्च केल्या आहेत.

Ellysium Automotives च्या मालकीच्या Eveium या EV ब्रँडने भारतात तीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहेत. कंपनीने या स्कूटर Cosmo, Comet आणि Czar च्या नावाने लॉन्च केल्या आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, यांची किंमत अनुक्रमे 1.44 लाख रुपये, 1.92 लाख रुपये आणि 2.16 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ई-स्कूटर्सचे बुकिंग Eveium डीलरशिपवर 999 रुपयांच्या रकमेसह केली जाऊ शकते. कॉस्मो इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे तर, यात 2000 डब्ल्यू मोटर वापरण्यात आली आहे. जी स्कूटरला 65 किमी प्रतितास आणि 80 किमीची रेंज गाठण्यास मदत करते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 30Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही 4 तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. इलेक्ट्रिक स्कूटर ब्राइट ब्लॅक, चेरी रेड, लेमन यलो, व्हाइट, ब्लू आणि ग्रे या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त Eveium Comet बद्दल सांगायचे तर, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3000 W ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. यात 50Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ज्यामुळे या स्कूटरला 85 kmph चा टॉप स्पीड मिळतो. या बॅटरी पॅकमुळे या इलेक्ट्रिक स्कूटरला 150 किमीची रेंज मिळते. ही स्कूटर 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. कंपनीने इव्हियम कॉमेट इलेक्ट्रिक स्कूटर एकूण सहा रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये शायनी ब्लॅक, मॅट ब्लॅक, वाईन रेड, रॉयल ब्लू, बेज आणि व्हाइट यांचा समावेश आहे.

कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर Eveium Czar मध्ये 42Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. जो 4000 डब्ल्यू इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देतो. ही मोटर इतर दोन स्कूटरपेक्षा सर्वात पॉवरफुल मोटर आहे. याच वेग ताशी 85 किमी आहे. याची रेंज 150 किमी आहे. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. त्याच्या कलर पर्यायांबद्दल सांगायचे तर, कंपनीने याला एकूण सहा रंग पर्यायांमध्ये सादर केले आहे. ज्यात ग्लॉसी ब्लॅक, मॅट ब्लॅक, ग्लॉसी रेड, लाइट ब्लू, मिंट ग्रीन आणि व्हाईट कलर यांचा समावेश आहे.

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget