एक्स्प्लोर

Electric Bikes: Royal Enfield आणि KTM चा इलेक्ट्रिक व्हेरिएंट होणार लॉन्च? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Electric Bike: देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली असून याच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हेच पाहता अनेक दिग्गज वाहन निर्माता कंपनी आपले वाहन इलेक्ट्रिक स्वरूपात बाजारात उतरवत आहे.

Electric Bike: देशात इलेक्ट्रिक वाहनांची (electric vehicle) मागणी वाढली असून याच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हेच पाहता अनेक दिग्गज वाहन निर्माता कंपनी आपले वाहन इलेक्ट्रिक स्वरूपात (electric vehicle) बाजारात उतरवत आहे. आता याच लिस्टमध्ये (electric bike list) रॉयल एनफिल्डचाही (Royal Enfield) समावेश होणार आहे. रॉयल एनफिल्डनेही इलेक्ट्रिक (Royal Enfield Electric) सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे आणि आपल्या इलेक्ट्रिक बाईकची टेस्ट सुरू केली आहे. याशिवाय केटीएमनेही त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकची घोषणा केली आहे. याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 

रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक (Royal Enfield Electric)

कंपनीच्या दाव्यानुसार, पुढील 6-8 महिन्यांत इलेक्ट्रिक बाईक सादर केली जाऊ शकते. सध्या कंपनीचे सर्वाधिक लक्ष इलेक्ट्रिक बाईकचा बेस तयार करण्यावर आहे आणि त्याच्या इलेक्ट्रिक बाईकच्या पॉवर रेंजवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनात हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे या बाईकमध्ये उच्च क्षमतेच्या बॅटरीची अपेक्षा केली जाऊ शकते. बातम्यांनुसार, कंपनी पहिल्यांदा इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये Meteor 350, Classic 350 आणि Hunter 350 सारख्या बजेट सेगमेंट बाईक आणणार आहे. तसेच कंपनी नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. ज्यामुळे या बाईक इलेक्ट्रिकवर चालतात आणि बाईकची रेंज, परफॉर्मन्स कॉस्ट कमी करू शकतात. याशिवाय कंपनी चार्जिंग स्टेशन उभारण्याचाही विचार करत आहे.

तत्पूर्वी, Royal Enfield Meteor 350 चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Electric variant digital platform) दिसले होते. परंतु कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. वृत्तानुसार, कंपनी पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या (electric vehicle) निर्मितीसाठी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

दरम्यान, Revolt RV300, Okinawa सारख्या इलेक्ट्रिक बाईक भारतात आधीपासूनच उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे .आगामी काळात दुचाकी उत्पादक कंपनी बजाज सर्वांची आवडती बाईक बजाज पल्सर देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लॉन्च करणार आहे. तसेच बजाजने संकेत दिले आहेत की, स्पोर्ट बाईक KTM चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लवकरच येईल.

इतर महत्वाची बातमी: 

Volkswagen Taigun : Volkswagen ची First Anniversary Edition Taigun कार भारतात लॉन्च; पॉवरफुल इंजिनसह मिळतील 'हे' भन्नाट फिचर्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident: लेकीला ITI च्या परीक्षेसाठी सोडून रस्ता ओलांडताना अपघात; दुभाजकावर डोकं आदळून वडिलांचा मृत्यू
लेकीला ITI च्या परीक्षेसाठी सोडून रस्ता ओलांडताना अपघात; दुभाजकावर डोकं आदळून वडिलांचा मृत्यू
रश्मिका मंदन्ना आणि विजय देवरकोंडा यंदाच्या इंडिया डे परेडचे ग्रँड मार्शल; न्यूयॉर्कमध्ये उमटणार भारतीय संस्कृती
रश्मिका मंदन्ना आणि विजय देवरकोंडा यंदाच्या इंडिया डे परेडचे ग्रँड मार्शल; न्यूयॉर्कमध्ये उमटणार भारतीय संस्कृती
'द कश्मीर फाईल्स'सारख्या चित्रपटांना प्रेक्षक मिळतो हे भयावह; जॉन अब्राहम 'छावा'वरही परखड बोलला
'द कश्मीर फाईल्स'सारख्या चित्रपटांना प्रेक्षक मिळतो हे भयावह; जॉन अब्राहम 'छावा'वरही परखड बोलला
राज ठाकरे सध्यातरी आमच्या आघाडीत नाहीत, रमेश चैनिथल्लांचे मविआबाबतही मोठं वक्तव्य
राज ठाकरे सध्यातरी आमच्या आघाडीत नाहीत, रमेश चैनिथल्लांचे मविआबाबतही मोठं वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident: लेकीला ITI च्या परीक्षेसाठी सोडून रस्ता ओलांडताना अपघात; दुभाजकावर डोकं आदळून वडिलांचा मृत्यू
लेकीला ITI च्या परीक्षेसाठी सोडून रस्ता ओलांडताना अपघात; दुभाजकावर डोकं आदळून वडिलांचा मृत्यू
रश्मिका मंदन्ना आणि विजय देवरकोंडा यंदाच्या इंडिया डे परेडचे ग्रँड मार्शल; न्यूयॉर्कमध्ये उमटणार भारतीय संस्कृती
रश्मिका मंदन्ना आणि विजय देवरकोंडा यंदाच्या इंडिया डे परेडचे ग्रँड मार्शल; न्यूयॉर्कमध्ये उमटणार भारतीय संस्कृती
'द कश्मीर फाईल्स'सारख्या चित्रपटांना प्रेक्षक मिळतो हे भयावह; जॉन अब्राहम 'छावा'वरही परखड बोलला
'द कश्मीर फाईल्स'सारख्या चित्रपटांना प्रेक्षक मिळतो हे भयावह; जॉन अब्राहम 'छावा'वरही परखड बोलला
राज ठाकरे सध्यातरी आमच्या आघाडीत नाहीत, रमेश चैनिथल्लांचे मविआबाबतही मोठं वक्तव्य
राज ठाकरे सध्यातरी आमच्या आघाडीत नाहीत, रमेश चैनिथल्लांचे मविआबाबतही मोठं वक्तव्य
Jal Jeevan Mission : 'जलजीवन' की कंत्राटदाराचं मरण? केंद्राने मोठा गाजावाजा केलेली योजना अडचणीत, निधी नसल्याने राज्यांनी खर्च करण्याच्या सूचना
'जलजीवन' की कंत्राटदाराचं मरण? केंद्राने मोठा गाजावाजा केलेली योजना अडचणीत, निधी नसल्याने राज्यांनी खर्च करण्याच्या सूचना
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुढील 5 दिवस हायअलर्ट, कोकणपट्टीसह कुठे काय स्थिती? IMDनं सांगितलं...
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुढील 5 दिवस हायअलर्ट, कोकणपट्टीसह कुठे काय स्थिती? IMDनं सांगितलं...
Laxman Hake on Manoj Jarange Patil : गणेशोत्सवात मुंबईला जायचं अन् दंगल घडवायची हाच जरांगेंचा प्रोग्राम; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप
गणेशोत्सवात मुंबईला जायचं अन् दंगल घडवायची हाच जरांगेंचा प्रोग्राम; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप
महिला शिक्षण विस्तार अधिकारी जाळ्यात; 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
महिला शिक्षण विस्तार अधिकारी जाळ्यात; 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
Embed widget