एक्स्प्लोर

Aurangabad: कर्णपुरा यात्रोत्सवाची जय्यत तयारी, पाच सप्टेंबरपासून 'हे' मार्ग राहणार बंद

Aurangabad News: यात्रा परिसरात भाविक, नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

Aurangabad: 26 सप्टेंबरपासुन नवरात्र उत्सव सुरु होत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन रोडवरील अयोध्या नगरच्या कर्णपुरा येथे जत्रा भरणार आहे. यावेळी येणाऱ्या भाविकात प्रामुख्याने महिला, लहान मुले व वृध्द व्यक्ती सहभागी होत असतात. यात्रा व देवीच्या दर्शनासाठी भाविक पायी व आपआपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येतात. तसेच विजयादशमीचे दिवशी कर्णपुरा येथील बालाजी भगवान यांची रथ यात्रा मिरवणुक सालाबादाप्रमाणे निघत असते. त्यामुळे या परिसरात भाविक, नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. सोबतच नागरिकांना पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे.

26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान 24 तास हे मार्ग बंद राहणार.... 

  • लोखंडी पूल ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग. 
  • कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग.
  • महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ते पंचवटी चौक उड्डाणपुला खालील जाणारा व येणारा मार्ग. 
  • रेल्वेस्टेशन कडून महावीर चौकाकडे पुलाखालून जाणारा मार्ग.

असे असणार पर्यायी मार्ग...

  • रेल्वे स्टेशनकडून- मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी व जाणारी वाहने महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) उड्डाणपुलाचा वापर करतील.
  • नाशिक- धुळेकडून येणारी व जालना- बीडकडे जाणारी वाहने ही शरणापुर फाटा- साजापुर फाटा- ए. एस. क्लब लिंक रोड महानुभव आश्रम चौक- बीड बायपास रोड या मार्गाने जातील.
  • नाशिक - धुळे कडून येणारी व पैठण कडे जाणारी वाहने ही शरणापुर फाटा, साजापुर फाटा, ए. एस. क्लब लिंक रोड या मार्गाने किंवा धुळे सोलापुर हायवेने जातील.
  • पुणे-नगरकडून येणारी व जालना बीडकडे जाणारी वाहने ही ए. एस. क्लब लिंक रोड-महानुभव आश्रम चौक या मार्गाने जातील.
  • जालना- बीड कडून येणारी व नगर-धुळे-नाशिक कडे जाणारी वाहने ही बीड बायपास रोड-महानुभव आश्रम चौक- लिंक रोड- ए. एस. क्लब मार्गे जातील.
  • कोकणवाडी चौककडुन पंचवटी चौकाकडे जाणारी वाहने रेल्वेस्टेशन किंवा क्रांतीचौक मार्गे जातील.  

यात्रेची जोरदार तयारी...

तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या कर्णपुऱ्यातील जत्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे भरवता आली नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी सरकराने सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या आयोध्या मैदानात भरणारी कर्णपुऱ्याची जत्रेची जोरदार तयारी सुरु आहे. मैदानात पाळणे आणि इतर दुकाने यायला सुरवात झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Aurangabad Crime News: हॉटेलवर बसून 'चपटी' घेणाऱ्यांची अशी उतरली 'झिंग'; न्यायालयाने थेट...

Aurangabad News:  दुकानात बिस्किट घेण्यासाठी आलेल्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवलीDevendra Fadnavis Full PC :पवार - ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच पत्रकार परिषद गाजवलीMahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!Raj Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Embed widget