एक्स्प्लोर

ACB Action: तलाठी 'अप्पा'ची हिम्मत तर बघा! थेट 'फोन पे'वरून घेतली 10 हजारांची लाच

ACB Action: खडी व मुरूम वाहतुकीचा हायवा सुरळीत चालू देण्यासाठी 70 हजारांची लाच दोन तलाठ्यांनी मागितली होती.

Aurangabad Crime News: औरंगाबाद लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad Anti Corruption Bureau) आणखी मोठीं कारवाई करत, लाच (Bribe) मागणाऱ्या दोन तलाठ्यांसह (Talathi) अन्य एकाला सापळा लावून पकडले आहे. खडी व मुरूम वाहतुकीचा हायवा सुरळीत चालू देण्यासाठी 70 हजारांची लाच या दोन्ही तलाठ्यांनी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, दोघांविरुद्ध बिडकीन पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर महालकर (तलाठी, रांजणगाव खुरी, ता. पैठण), देविदास बनाईत (तलाठी, मुलानी वडगाव व लोहगाव, ता. पैठण) व शिवाजी इथापे अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील पहिला आरोपी महालकर याने 10 हजार रुपये 'फोन पे'वरून (Phonepe) स्वीकारले होते. 

बिडकीन आणि चित्तेगाव परिसरात अनेक खडी क्रेशर असल्याने या भागात खडीची वाहतूक करणारी अनेक वाहने चालतात. दरम्यान तक्रारदाराचा खडी व मुरूम वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यामुळे खडी व मुरुमाचा हायवा सुरळीत चालू देण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर महालकर याने तक्रारदाराकडे 29 डिसेंबररोजी स्वतः साठी 40  हजार रुपयांची लाच मागितली. तसेच दुसऱ्या दिवशी 30 डिसेंबररोजी देविदास बनाईत यांच्यासाठी 40  हजार अशी एकूण 70  हजार रुपयांची मागणी शिवाजी इथापे यांनी केली होती. 

लाच घेतांना रंगेहात पकडले! 

मात्र तक्रारदारांस लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. लाचेची मागणी केल्यानुसार शुक्रवारी आरोपी ज्ञानेश्वर महालकर यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये फोन-पेवरुन स्वीकारले. तर शिवाजी इथापे याने देविदास बनाईत यांच्यासाठी 40 हजार रुपये तक्रारदारांकडून स्वीकारले. हे पैसे घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. त्यानंतर या प्रकरणी बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लाच घेणाऱ्यांची हिम्मत वाढली! 

यापूर्वी अनेकदा लाच तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीने घेतल्याचे समोर यायचे. मात्र आता लाच घेणाऱ्यांची हिम्मत अधिकच वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण थेट फोन पे किंवा ऑनलाइन लाच स्वीकारली जात असल्याच्या घटना समोर येत आहे. गेल्या आठवड्यात बिडकीन पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर देखील एसीबीकडून कारवाई करण्यात आली होती. यात देखील आरोपीने फोन पे वरून लाच घेतली होती. त्यात आता तलाठी यांच्यावर झालेल्या कारवाईत देखील 10 हजार रुपये फोन पे वरून स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे लाच घेणाऱ्यांची हिम्मत वाढली असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 

हद्दच झाली राव! पोलीस कर्मचाऱ्याने जेवणासाठी चक्क 'फोन पे'वरून घेतली पंधराशे रुपयांची लाच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget