एक्स्प्लोर

Akola : अकोल्यात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेत कळसावरून नोटांची उधळण, भाविकांची झुंबड

Akola Manarkhed Hanuman Pratisthapana : नोटांच्या उधळणीनंतर त्या घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली, त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र होतं. 

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात एक अजब प्रकार पाहायला मिळाला. मंदिराच्या कळसावरून हजारो रुपयांच्या नोटांची आणि नाण्यांची उधळण करण्यात आली. त्या नोटा गोळा करण्यासाठी मात्र भाविकांची झुंबड पाहायला मिळाली. या प्रकारामुळे मोठी गर्दी झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.

मनारखेड गावातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या हनुमान मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर हा प्रकार घडला. मंदिराच्या कळसावरून 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटा उधळण्यात आल्या. यासोबतच 5 आणि 10 रुपयांची नाणीही उधळण्यात आली.

नोटांसाठी भाविकांची झुंबड (Devotees Rush for Notes)

नोटांची उधळण होताच कार्यक्रमाला उपस्थित भाविकांनी त्या वेचण्यासाठी एकच झुंबड उडवली. काही जण थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचा प्रयत्न करत होते, तर काहीजण वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटांच्या मागे धावताना दिसले. वाऱ्यामुळे या नोटा मंदिरापासून लांबच लांब उडून गेल्याचं दिसून आलं, त्यामागे भाविकही धावताना दिसून आलं. 

या धावपळीत काही काळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेची विशेष व्यवस्था नसल्याचेही पाहायला मिळाले.

‘भक्तीचा भाग’ म्हणत गावकऱ्यांचे समर्थन (Religious Tradition Debate)

गावकऱ्यांनी या प्रकाराचे समर्थन करत, हा आमच्या भक्तीचा भाग आहे असं सांगितले. अनेक भाविकांनी वेचलेल्या नोटा आणि नाणी आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवणार असल्याचे सांगितले. 

दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारे नोटांची उधळण करणे योग्य आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Abhay Patil: आधी काँग्रेस सोडली, आता शिंदेंची भेट; अकोल्यातील बड्या नेत्याचा राजकीय निर्णय ठरला? 15 ऑगस्टला चित्र स्पष्ट होणार
आधी काँग्रेस सोडली, आता शिंदेंची भेट; अकोल्यातील बड्या नेत्याचा राजकीय निर्णय ठरला? 15 ऑगस्टला चित्र स्पष्ट होणार
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget