एक्स्प्लोर

Akola : रील शूटच्या बहाण्याने गुंतवून ठेवलं, अकोल्यात रील स्टारचे 20 लाखांचे सोन्याचे दागिने, 90 हजार रुपये लुटले

Akola Reel Star Gold Theft : एक महिना आधी प्लॅनिंग करून रील स्टार असलेल्या मैत्रिणीच्या घरात एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने चोरी केल्याची घटना घडली.  

अकोला : सोशल मीडियासाठी रील शूट करण्याच्या बहाण्याने तब्बल 20 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे. मैत्रिणीच्या घरातील सोन्यावर डल्ला मारण्यासाठी रील क्रिएटर तरुणीने महिनाभर आधीच कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी तरुणीसह तिचा प्रियकर आणि दोन साथीदार अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस यांच्या जुने शहर पोलीस ठाण्याने केली आहे.

रील शूटच्या नावाखाली रचला कट (Reel Shoot Crime Plan)

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी या दोघी शेजारी राहत होत्या आणि त्यांच्यात घनिष्ट मैत्री होती. सोशल मीडियावर रील शूट करण्यासाठी आरोपीने मैत्रिणीला घरी बोलावले. सुमारे दीड तास शूटिंग सुरू ठेवण्यात आले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. याच दरम्यान कपडे बदलण्याचा बहाणा करून आरोपी थेट मैत्रिणीच्या घरी गेली. आधीच घराची माहिती असल्याने तिने कपाटातील सुमारे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 90 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

चोरीनंतर पुन्हा शूटिंगमध्ये सहभाग (Post Theft Strategy)

चोरी केल्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी पुन्हा रील शूटिंगमध्ये सहभागी झाली. मात्र, काही वेळानंतर सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली.

पोलिस तपासात उघड झाला प्रकार (Police Investigation Akola)

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन आणि हालचालींचा बारकाईने तपास केला. तपासाच्या धाग्यांवरून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. चौकशीत आरोपी तरुणीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी माहिती दिली. सध्या चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही बातमी वाचा:

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Embed widget