एक्स्प्लोर

रुग्णवाहिकेला अडवून ड्रायव्हरला मारहाण, ॲम्बुलन्समधील जखमी रुग्ण दगावला; अकोल्यात नातेवाईकांचा संताप

दहीहंडा फाट्यावरुन अकोल्याकडे निघालेल्या ॲम्बुलन्सने चोहोट्टा बाजार येथे एक कुत्रा मरण पावला. त्यामुळे, जखमी कुत्र्याच्या मालकाने ॲम्बुलन्स चालकाचा पाठलाग करत त्याला मारहाण केली.

अकोला : कुठल्या कारणावरुन वादाला तोंड फुटेल आणि काय आक्रीत घडेल याचा नेम नसतो. अकोल्यातही अशीच एक चित्र-विचित्र घटना घडली आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निघालेल्या रुग्णावाहिकेकडून कुत्र्‍याचा जीव गेला अन् सगळा गोंधळ उडाला. जखमी कामगार मजुराला ॲम्बुलन्सने अकोल्यात (Akola) घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स (Ambulance) चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेच्या चालकास मारहाण करण्यात आल्याने विलंब होऊन रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावर ही गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली असून या घटनेनंतर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून (Police) शोध घेतला जात आहे. मात्र, या कुत्रामालकामुळेच रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू झाल्याच आरोपी नातेवाईकांनी करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

दहीहंडा फाट्यावरुन अकोल्याकडे निघालेल्या ॲम्बुलन्सने चोहोट्टा बाजार येथे एक कुत्रा मरण पावला. त्यामुळे, जखमी कुत्र्याच्या मालकाने ॲम्बुलन्स चालकाचा पाठलाग करत त्याला मारहाण केली. ॲम्बुलन्सचा पाठलाग करून दहीहंडा फाट्यावर ॲम्बुलन्स चालकाला पकडत कुत्रा मालाकाने जबर मारहाण केली. त्यामुळे, बराच वेळ रुग्णावाहिका घटनास्थळी थांबून राहिली, याशिवाय रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला, या दोन्हीमध्ये ॲम्बुलन्स चालकाचा मोठा वेळ गेला आणि रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव केला. जखमी कुत्र्याच्या मालकानेच ॲम्बुलन्स चालकाला ॲम्बुलन्स अकोल्याकडे घेऊन जाण्यासाठी अटकाव केला होता. ॲम्बुलन्स चालकाला मारहाण केलेल्या व्यक्तीमुळे रुग्णाचे प्राण गेल्याचा ॲम्बुलन्सचालक आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. तसेच, कुत्र्याच्या मालकावर कठोर कारवाईची मागणी देखील नातेवाईक आणि ॲम्बुलन्स चालकाने केली आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर ॲम्बुलन्सला अटकाव करणारा व्यक्ती जागेवरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. 

बीडमध्ये भरवस्तीत चोरांचा वावर

बीडच्या माजलगाव शहरातील बायपास रोडलगत असलेल्या छत्रपती नगर भागात रात्रीच्या वेळेला चोरांचा मुक्त वावर असल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळेला चार ते पाच जणांचे टोळके गेल्या काही दिवसापासून छत्रपती नगर भागात फिरत असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळे छत्रपती नगर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार होण्याआधी या भागात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आलीय.

हेही वाचा

95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime : जन्मदात्या बापाचा 8 वर्षाच्या चिमुकल्याला संपवण्याचा डाव फसला, लेकाला वाचवण्यासाठी आलेल्या आईलाच संपवलं, घटनेनं अकोला हादरलं!
जन्मदात्या बापाचा 8 वर्षाच्या चिमुकल्याला संपवण्याचा डाव फसला, लेकाला वाचवण्यासाठी आलेल्या आईलाच संपवलं, घटनेनं अकोला हादरलं!
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Embed widget