एक्स्प्लोर

Nilesh Lanke: विजयासाठी मला भाजपच्या स्टेजवरील नेत्यांनी मदत केली; निलेश लंकेंचा विजयानंतर मोठा गौप्यस्फोट

Nilesh Lanke: दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहे. शरद पवार (Sharad Pawar)  मला दिल्ली शिकवणार असल्याचे निलेश लंके (Nilesh Lanke)  म्हणाले.

अहमदनगर:  भाजप उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe)  यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली, मात्र आता त्यांचं नाव घेणे योग्य ठरणार नाही असं म्हणत त्यांनी गौप्यस्फोट देखील केला. तसेच आता दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहे. शरद पवार (Sharad Pawar)  मला दिल्ली शिकवणार असल्याचे निलेश लंके (Nilesh Lanke)  म्हणाले. विजयानंतर ते नगरमध्ये माध्यमांशी बोलत होत.

निलेश लंके म्हणाले,  विजयानंतर पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबत माझं फोनवरून बोलणं झाले आहे. मी त्यांना भेटण्यासाठी कधी येऊ विचारले असता ते दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितल. तसेच  त्यांनी मला दिल्ली शिकवतो असं म्हटलं  आहे.आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण देखील करणार आहे.

सुजय विखेंच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली : निलेश लंके

दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विजयाच्या जवळ आल्यानंतर त्यांनी मतमोजणी केंद्रात येऊन कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष केला. हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे. भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले. सोबतच आता कुणाबद्दलही काहीही बोलायचे नाही असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.

पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणार : निलेश लंके

सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलाय म्हणून तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढील पाच वर्षांनी त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे.  पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे म्हणत शेतकरी सुखी झाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि माझ्या मतदारसंघात पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी उद्यापासूनच कामाला लागणार  आहे. तर विजयाचे श्रेय हे महाविकास आघाडीतील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना देत असल्याचे म्हणत ही निवडणूक खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाने देखील हातात घेतली. 

सुजय विखेंचा दणदणीत पराभव

 अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha Election) भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत  निलेश लंकेनी विजय मिळवला असून  सुजय विखेंचा दणदणीत पराभव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके 29317 मतांनी विजयी झाले आहे.  

हे ही वाचा :

Ahmednagar Lok Sabh Election Results Live : फाडफाड इंग्रजी बोलता आलं नाही, पण धाडधाड मतं पडली; अहमदनगरमध्ये निलेश लंके विजयी, सुजय विखेंवर पराभवाची नामुष्की

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणीSudhir Mungantiwar : मंत्रिपद कापलं, सुधीर मुनगंटीवार म्हणाले; आता विषय संपला, पुढे मी...Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्यTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्या : 16 December 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
Embed widget