एक्स्प्लोर
लग्नाला या! राज ठाकरेंकडून अमित यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगीचरणी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21140244/Raj-Thackeray-Patrika-Saptashrungi-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21140521/Raj-Thackeray-Patrika-Saptashrungi-7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.
2/7
![मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन - डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21140516/Raj-Thackeray-Patrika-Saptashrungi-6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन - डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या.
3/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21140511/Raj-Thackeray-Patrika-Saptashrungi-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/7
![रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21140257/Raj-Thackeray-Patrika-Saptashrungi-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
5/7
![मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगी देवीचरणी ठेवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21140250/Raj-Thackeray-Patrika-Saptashrungi-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगी देवीचरणी ठेवली.
6/7
![पुढच्या वर्षी 27 जानेवारीला अमित ठाकरे विवाहबंधनात अडकणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21140244/Raj-Thackeray-Patrika-Saptashrungi-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढच्या वर्षी 27 जानेवारीला अमित ठाकरे विवाहबंधनात अडकणार आहेत.
7/7
![अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 11 डिसेंबर 2017 रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/21140237/Raj-Thackeray-Patrika-Saptashrungi-4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 11 डिसेंबर 2017 रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता
Published at : 21 Dec 2018 02:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)