एक्स्प्लोर
विक्रमी पावसामुळे नाशिकमध्ये पूरस्थिती

1/6

पाण्यात वाहून गेलेल्या वस्तू वाचवताना लोकांची अक्षरश: तारांबळ उडाली आहे.
2/6

पूरपरिस्थितीमुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला असून लोकांचे हाल होत आहेत.
3/6

संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, त्यात गटाराचं पाणी शिरल्यानं गोदेचं पाणी प्रदूषित झालं आहे.
4/6

मुसळधार पावसामुंळे नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
5/6

यामुळे रामकुंड आणि गोदावरी नदीकिनारी पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.
6/6

गोदावरी नदीतल्या दुतोंड्या मारूतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलं आहे.
Published at : 14 Jul 2017 04:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
