एक्स्प्लोर
EXCLUSIVE PHOTO | मुंबईसाठी नवीन एसी लोकलचं उद्घाटन
1/13

गेल्या वर्षी याच महिन्यात पहिली एसी लोकल मुंबईत आली होती. त्यानंतर वर्षभराने पुढची एसी लोकल सेवेत दाखल होणार आहे.
2/13

या लोकलमध्ये टॉकबॅक सिस्टीम, जीपीएस अशा नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.
3/13

पश्चिम रेल्वे याबाबत नवीन टाईमटेबल तयार करण्याची शक्यता आहे.
4/13

5/13

ही लोकल आल्यावर शनिवार-रविवारही एसी लोकल धावण्याची शक्यता आहे.
6/13

एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यास मार्गिका तयार करण्यात आली आहे. पहिल्यांदाच लोकलमध्ये ही पद्धत वापरण्यात येईल.
7/13

या लोकलमध्ये अनेक नवनवीन फीचर्सचा समावेश आहे. ही लोकल जलद असून दरवाजांची उघड-बंद होण्यास कमी कालावधी लागतो.
8/13

पुढच्या महिन्यात ही लोकल चेन्नईहून मुंबईला येईल. त्यानंतर काही चाचण्या करुन ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.
9/13

या एसी लोकलच्या एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यास मार्गिका करण्यात आली आहे.
10/13

11/13

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीला सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाशाकडून ऊर्जा घेऊन ही लोकल धावेल. सौर्यऊर्जेचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
12/13

मुंबईकरांच्या सेवेत दुसरी एसी लोकल दाखल होत आहे. नवीन एसी लोकलचं आज आयसीएफमध्ये उद्घाटन करण्यात आलं.
13/13

Published at : 28 Dec 2018 07:54 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























