एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : रामनाथ कोविंद मुंबईत दाखल
LIVE
Background
मुंबई: भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर कोविंद यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
कोविंद यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित होते.
यानंतर रामनाथ कोविंद मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये दाखल झाले. आजच्या दौऱ्यात कोविंद एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदारही उपस्थित आहेत.
दरम्यान, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात 'मातोश्री भेटी'चा उल्लेख नसल्यानं कोविंद 'मातोश्री'वर जाणार नसल्याची माहिती मिळतेय.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
भारत
Advertisement