एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन
मुंबई : तब्बल 20 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबाग राजा गिरगाव चौपटीवर पोहोचला आहे. काही क्षणात लालबाग राजाचं अरबी समुद्रात विसर्जन होणार आहे. आपल्या लाडक्या राजाचं रुप डोळ्यात साठवण्यासाठी आणि त्याला निरोप देण्यासाठी हजारो भाविक चौपाटीवर जमले आहेत.
LIVE
Background

07:54 AM (IST) • 06 Sep 2017
22 तासांनी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन
07:19 AM (IST) • 06 Sep 2017
20 तासांनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर, थोड्याच वेळात राजाचं विसर्जन
23:30 PM (IST) • 05 Sep 2017
22:33 PM (IST) • 05 Sep 2017
22:26 PM (IST) • 05 Sep 2017
5 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेपर्यंत गणेशमूर्ती विसर्जनाची आकडेवारी : सार्वजनिक : 1540, घरगुती : 20 हजार 705, गौरी : 154, एकूण : 22 हजार 399
त्यापैकी कृत्रिम तलावातील विसर्जनाची आकडेवारी : सार्वजनिक : 60, घरगुती : 2 हजार 143, गौरी : 15
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement