एक्स्प्लोर

सारा अली खानने अभिनेत्री रेखाबाबत लिहिली अशी गोष्ट; सोशल मीडियावर व्हायरल झाली पोस्ट

सारा अली खानने आपले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये अभिनेत्री रेखाबाबत एक गोष्ट लिहिली आहे. साराची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई : केदारनाथमधून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी सारा अली खानने फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. त्यानंतर तिने 'सिंम्बा'मध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत स्क्रिन शेअर केली. साराच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळते. सारा इंस्टाग्रामवरही अ‍ॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. ती आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. साराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. साराने आपले फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये एक शायरी लिहिली आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाचा उल्लेख केला आहे. तिची शायरी फॅन्सना फार आवडल्याचे पाहायला मिळत आहे. एवढचं नव्हे तर फॅन्स तिच्या शायरीवर अनेक कमेट्स करत आहेत.
सारा अली खानने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत एक कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, 'इन आंखों की मस्ती, रेखा जी से है सारा बहुत सस्ती, लकीली वो अपने आप में है हस्ती, वह खुद ही यह सारी बातें है करती और वो फस्ती'. यासोबतच तिने पुढे एक हॅशटॅगही दिला आहे. ज्यामध्ये तिने #sarakishayari असं लिहिलं आहे. साराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साराचे फॅन्स तिच्या या फोटोवर कमेंट करून तिचा फोटो आणि शायरीचं फार कौतुक करत आहेत. त्यांच्या या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत, या फोटोमध्ये सारा अली खान फार सुंदर दिसत आहे. सारा अली खान इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असून 15.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. सारा अली खान लवकरच कार्तिक आर्यन सोबत आगामी चित्रपट 'आज कल' मध्ये दिसून येणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट 'लव आज कल'चा सीक्वल असणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी म्हणजेच, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे. संबंधित बातम्या :  2019मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले चित्रपट दीपिका पादुकोणचा फोटो पाहून रणवीर म्हणाला, 'मार दो मुझे' रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget