एक्स्प्लोर
मराठा क्रांती मूक मोर्चाचा वर्ध्यातही एल्गार
1/6

मराठा समाजाचा मूक मोर्चा आज वर्ध्यात काढण्यात आला.
2/6

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीच्या मागणीसह मराठा समाजाला आरक्षणाची मागणीही आज या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
Published at : 23 Oct 2016 07:05 PM (IST)
View More























