एक्स्प्लोर
महाड पूल दुर्घटनेतील वाहून गेलेली एक एसटी बाहेर काढण्यात यश
1/5

या एसटीचा शोध घेण्यासाठी नौदलाने सावित्री नदीत मोठी शोध मोहीम हाती घेतली होती.
2/5

आज सापडलेली एसटी जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. यावेळी यामध्ये एकही मृतदेह सापडला नाही.
3/5

ही एसटी जयगड- मुंबईदरम्यान चालली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
4/5

महाडजवळील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने, मोठी जीवितहानी झाली होती. या दुर्घटनेत दोन एसटी वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती.
5/5

यातील एक एसटी पुलापासून 200 मिटरच्या अंतरावर आज सापडली आहे
Published at : 11 Aug 2016 05:26 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
Advertisement


















