(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG | World Cup 2019 : भारताचा अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय
LIVE
Background
1. साताऱ्यानंतर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, किनवटमध्ये घरांना भेगा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
2. मंत्रालयातही दुषित पाण्याचा पुरवठा, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जुलाब आणि उलट्या, पाण्याचे नमुने तातडीने तपासण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
3. वातावरणातील बदलामुळे राज्यात लहान मुलांमध्ये दमा बळावला, मुंबईत दहा वर्षांत 10 टक्क्यांनी वाढ, तर बालमृत्यूचं प्रमाणही वाढलं
4. आरक्षण गेलं खड्ड्यात, पदवीपर्यंत मोफत शिक्षण द्या, खासदार संभाजीराजेंचं ट्विट, उस्मानाबादेतील मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंचा संताप
5. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला पोलिसांकडून बेड्या, साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉसच्या घरातून अटक, उद्या न्यायालयात हजर करणार
6. विश्वचषकाच्या मैदानात आज टीम इंडियाची गाठ अफगाणिस्तानशी; विजय शंकरचा दुखापतीतून सावरल्याचा दावा, तर धवनच्या जागी रिषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता