एक्स्प्लोर
बीडमध्ये महिन्याभरानंतर दमदार पावसाची हजेरी

1/5

महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.
2/5

बीड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने लोळदगावमधील बिंदुसरा नदीवरील बंधाऱ्यात तीन वर्षात पहिल्यांदाच पाणी साचलं आहे.
3/5

'नाम' संस्थेने या बंधाऱ्यांच्या खोलीकरणाचं काम केलं होतं. नामच्या कामाचा प्रभावी परिणाम पाहायला मिळत आहे.
4/5

पावसाने जवळपास महिनाभर ओढ दिल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला होता. खरीप हंगाम देखील यामुळे संकटात सापडला होता.
5/5

मात्र जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
Published at : 30 Aug 2016 08:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
