एक्स्प्लोर
LIVE BLOG | लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीवर जाणार
LIVE
Background
- सोलापुरातील विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार झाला म्हणजे आरक्षणाचा प्रश्न संपला असं होत नाही.. - भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांचं स्पष्टीकरण.. नामविस्तार कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडी
- निवडणुका डोक्यावर असताना निर्णयांचा सपाटा, शिक्षक-प्राध्यापकांना सातवा वेतन लागू, इतर 22 निर्णयांनाही मंजुरी
2. 2011 पूर्वीचे गावठाण आणि सरकारी जमिनीवरची अतिक्रमित घरं नियमित करणार, ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय
3. बारामती, माढा आणि नांदेडची जागा द्या, वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागणी, 22 जागांचाही आग्रह
4. अजून घोषणा दिल्या तर तिकीटच कापेन, लॉबिंग करु पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा दम, माढ्यावरुन चंद्रकांत पाटलांनाही आव्हान
5. हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत संस्थांवर पाकिस्तानकडून बंदी, तर मसूद अजहरच्या भावासह 44 अतिरेक्यांना अटक
6. टीम इंडियाचा नागपूर वन डेत ऑस्ट्रेलियावर आठ धावांनी सनसनाटी विजय, कोहलीचं वन डेत चाळीसावं शतक, विजय शंकरची अष्टपैलू कमाल
22:32 PM (IST) • 06 Mar 2019
प्रा. वामन केन्द्रे यांना एनएसडीचा ब.व.कारंथ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतिने दिला जाणारा ब.व.कारंथ स्मृति राष्ट्रीय रंग पुरस्कार हा यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रोख रूपये एक लाख,सम्मान चिन्ह,सन्मानपत्र,शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा आहे.
22:29 PM (IST) • 06 Mar 2019
औरंगाबाद : उपसरपंचाने रॉकेल टाकून ग्रामपंचायत पेटवली. जिल्ह्यातील खोडेगाव ग्रामपंचायतील प्रकार, गावकारभारात विचारत नसल्याने पेटवली ग्रामपंचायत, ग्रामपंचायत पेटवून उपसरपंच फरार, पोलीस घटनास्थळी दाखल, संगणक आणि काही कागदपत्रे जळल्याची शक्यता. पूनम नागलोथ असं उपसरपंचाचे नाव
22:30 PM (IST) • 06 Mar 2019
नागपूर : चिखलात रुतल्याने वाघिणीचा मृत्यू, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. 498 मध्ये बांद्रा तलाव क्र. 1 मध्ये एक प्रौढ वाघीण चिखलात रुतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आली
22:28 PM (IST) • 06 Mar 2019
22:27 PM (IST) • 06 Mar 2019
बुलडाणा : शहरात एका माकडाने आज चांगलाच उच्छाद मांडला, माकडाने 2 जणांना चावा घेतला, जिल्हा उद्योग कार्यालयाचा ताबा घेत या माकडाने चांगलाच धुमाकूळ घातला, रेस्क्यू टीमने जेव्हा त्या माकडाला बेशुद्ध करून ताब्यात घेतले
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement