World Nature Conservation Day 2023 : ...म्हणून साजरा केला जातो जागतिक निसर्ग संवर्धन दिन; जाणून घ्या महत्व, इतिहास आणि थीम
मानवाला आपल्या पुढच्या पिढ्यांना जगवायचं असेल तर शाश्वत विकासाच्या मार्गाशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यासाठी निसर्ग आणि त्यातील प्रत्येक घटकाचं संवर्धन करणं ही अत्यावश्यक बाब बनली आहे.
![World Nature Conservation Day 2023 : ...म्हणून साजरा केला जातो जागतिक निसर्ग संवर्धन दिन; जाणून घ्या महत्व, इतिहास आणि थीम World Nature Conservation Day 2023 Date History Significance Theme Activities All Details News Marathi World Nature Conservation Day 2023 : ...म्हणून साजरा केला जातो जागतिक निसर्ग संवर्धन दिन; जाणून घ्या महत्व, इतिहास आणि थीम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/27/bff192843b49194676588600702fbbb71690472193481766_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
World Nature Conservation Day 2023 : जागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Nature Conservation Day) दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व दर्शवतो. स्वच्छ पर्यावरण हा निरोगी आणि स्थिर मानवी समाजाचा पाया आहे हे मान्य करण्यासाठी या दिवशी जगभरात विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाते. जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी आणि झाडे वाचवणे हा आहे. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.
महत्त्व
इतिहास
थीम
World Nature Conservation Day 2023 ची या वर्षीची थीम ही यावेळी अतिशय हटकी आहे. यावर्षीची थीम आहे "The earth is our home" ही असणार आहे.
जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आपल्या प्रियकरांना द्या हे संदेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)