एक्स्प्लोर

World Mental Health Day : मनमुराद प्रवास करा; तणाव तर घालवाच मात्र प्रवासाचे फायदेही जाणून घ्या

World Mental Health Day : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रवास हा एक उत्तम मार्ग आहे.

World Mental Health Day : जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. लोकांना मानसिक आजारांबद्दल माहिती देणे हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच, लोकांना स्वत:बद्दल प्रतिबंध करण्याबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो. तणाव किंवा नकारात्मकतेमुळे आपले मन कमकुवत होते. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तणाव किंवा नैराश्य हे अनेकांना येऊ शकते. मात्र, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रवास हा एक उत्तम मार्ग आहे. एखाद्या ठिकाणचे सौंदर्य मनाला भुरळ घालते पण इथे गेल्यावर मन शांत होते.

प्रवास करून आपल्याला नवीन माहिती मिळते. जर कोणी आपल्याबरोबर जात असेल आणि ती खास असेल तर प्रवासामुळे बंध घट्ट होण्यास मदत होते. प्रवास केल्याने केवळ तणाव दूर होत नाही तर इतर अनेक फायदे देखील मिळतात. 

सकारात्मक विचार 

प्रवास करताना आपण दैनंदिन जीवनापासून दूर असतो. त्यामुळे आपल्या मनात कोणताही ताण नसतो. ऑफिस-घरच्या तणावामुळे समस्या नेहमीच वाढतात, पण प्रवास करताना माणूस सकारात्मक होतो आणि स्वतःबद्दल अधिक चांगला विचार करू शकतो.

चांगले निर्णय घेणे

प्रवासामुळे आपण सकारात्मक विचार करू लागतो. सकारात्मकतेने आपण स्वतःसाठी चांगले निर्णय घेऊ शकतो. व्यस्त जीवनशैली, तणाव किंवा मन कमकुवत करणाऱ्या गोष्टी चुकीच्या निर्णयांचे कारण बनू शकतात. यासाठी प्रत्येकाने प्रवास करावा.

शांतता शोधा

प्रवासाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो आपल्याला शांती देतो. धकाधकीच्या जीवनापासून दूर शांत वातावरणात थोडा वेळ घालवल्यावर मनाला शांती मिळते. ज्या लोकांना मानसिक तणाव जाणवत असेल त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

जेव्हा आपण आतून आनंदी असतो, तेव्हा आपली प्रतिकारशक्तीही वाढते. आपल्या शरीरालाही वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा फायदा होतो. प्रवास करूनही रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.

नैराश्य दूर होऊ शकते

तणावावर नियंत्रण ठेवले नाही तर नैराश्य येऊ शकते. नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीने एकदा तरी फिरायला जाणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रवासामुळे नैराश्य स्वतःपासून दूर राहण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Skin Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget