एक्स्प्लोर

नाईट शिफ्टमध्ये काम करताय? तर ही काळजी नक्की घ्या, नाहीतर...

रात्रपाळी (नाईट शिफ्ट) मध्ये काम करणे तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरु शकतं. कारण एका नव्या संशोधनानुसार,रात्रपाळीमुळे तुम्ही वेळेवर जेवण करु शकत नाही.

लंडन : सध्या कोरोना काळ असल्यानं अनेकांचं वर्क फ्रॉम होम असं काम सुरु आहे तर बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कंपनीमध्ये शिफ्टमध्ये काम जास्त वाढवलं आहे. यात काही कंपन्यांमध्ये आधीपासून नाईट शिफ्ट ही कंपल्सरी असतेच. ही नाईट शिफ्ट आरोग्यासाठी धोक्याचं असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

रात्रपाळी (नाईट शिफ्ट) मध्ये काम करणे तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरु शकतं. कारण एका नव्या संशोधनानुसार,रात्रपाळीमुळे तुम्ही वेळेवर जेवण करु शकत नाही. ज्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या यकृतावर होऊ शकतो. संशोधकांनी यासंदर्भात उंदरांच्या पाचन क्षमतेचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना दिवसाच्या तुलनेत रात्री यकृताचा आकार वाढत असल्याचं दिसून आलं. यकृताचा आकार वाढताना त्याची ग्रहण करण्याची क्षमता वाढते, असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

या अध्ययना दरम्यान, उंदरांना रात्रीच्या वेळेस चारा दिला. तर दिवसाच्या वेळेत, त्यांना आराम करु दिला.सेल नावाच्या पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात तुमची दैनंदिन क्रियेची लय बिघडते, तेव्हा त्याचा परिणाम यकृतावर होत असल्याचं म्हणलं आहे.

जिनेव्हा विश्वविद्यालयाचे शोधप्रमुख फ्लोर सिंटूरल यांनी सांगितलं की, “रात्रीच्या वेळस यकृताचा आकार 40 टक्के वाढल्याचं दिसून आलं. तर दिवसा याचा आकार पूर्वीप्रमाणे असतो. जीवनपद्धती बदलल्यास त्याचा परिणाम शरीरातील कार्यप्रणालीवर होतो.’’


नोट :  या संशोधनाच्या दाव्यांची सत्यता एबीपी माझाने पडताळली नाही. तेव्हा यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्याच्या ऋतूत बाळाचे नियोजन करताय? मग, 'या' एका गोष्टीचं सेवन करायला विसरु नका! स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
पावसाळ्याच्या ऋतूत बाळाचे नियोजन करताय? मग, 'या' एका गोष्टीचं सेवन करायला विसरु नका! स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
बाहेर मुसळधार पाऊस, तरी डोळे का होतात कोरडे? पावसाळ्यातील ही चूक पडू शकते महागात
बाहेर मुसळधार पाऊस, तरी डोळे का होतात कोरडे? पावसाळ्यातील ही चूक पडू शकते महागात
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले; 18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश
वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले; 18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget