एक्स्प्लोर

Women Health: मासिक पाळी दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तरुणीनं केलं असं काही... तिला मृत्यूने कवटाळले! 'ही' चूक तुम्ही करत नाही ना?

Women Health: मुलीचा जीव वाचू शकला नसला, तरी तिच्यासोबत घडलेल्या या संपूर्ण घटनेने मुलींना आणि समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. 

Women Health: मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास असह्य असतो. प्रत्येक मुलीला यामधून जावे लागते, परंतु काही मुलींना जास्त वेदना होतात. यातून आराम मिळण्यासाठी त्या विविध उपाय करतात. पण हेच उपाय त्यांच्यासाठी जीवघेणे ठरतात. एका ताज्या प्रकरणाने यावर पडदा टाकला. जाणून घ्या, त्या मुलीचे काय झाले?

त्या तरुणीने असे काय केले?

काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या त्रिची येथील पुलिवलम भागातून एक घटना समोर आली होती, जिथे एका किशोरवयीन मुलीने मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी एक असा उपाय केला, ज्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्याचं झालं असं की एका छोट्या गावात राहणाऱ्या 18 वर्षीय मुलीने मासिक पाळीदरम्यान पोटात तीव्र दुखत असल्याने पेनकिलरच्या गोळ्या घेतल्या, त्यानंतर मुलीची प्रकृती खालावली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. जर तुम्हीही मासिक पाळी दरम्यान पेनकिलर घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हाला त्या घेणे बंद करावे लागेल.

मुलीचे काय झाले?

मुलीला मासिक पाळी आली होती. तीव्र वेदना होत असल्याने त्यांनी वेदनाशामक गोळी म्हणजेच पेनकिलर टॅबलेट घेतली होती. वेदना कमी करण्यासाठी त्यांनी औषध घेतले, परंतु हेच औषध तिच्यासाठी घातक ठरले. औषध घेतल्यानंतर काही वेळातच, मुलीला जास्त वेदना, उलट्या आणि चक्कर येऊ लागल्या, त्यानंतर तिचे पालक तिला जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन गेले, तेथे उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले. घरी पोहोचताच मुलीची प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याचे पालक तिला शासकीय रुग्णालयात घेऊन गेले, तेथे तिला तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, मुलीचा जीव वाचू शकला नाही.

अशा प्रकरणातून शिका

मुलीचा जीव वाचू शकला नसला तरी तिच्यासोबत घडलेल्या या संपूर्ण घटनेने मुलींना आणि समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. हा स्व-औषध करण्याच्या चुकीबद्दलचा संदेश आहे. या मुलीने कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, कोणतीही तपासणी न करता आणि स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता चुकीचा निर्णय घेतला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. तुम्हीही अशा चुका करत असाल तर आता थांबा आणि या गोष्टींचा विचार करा.

औषधे घेत असलेल्या महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  • मासिक पाळीच्या वेदनांसाठी लगेच औषध वापरू नका.
  • केळी किंवा गरम पेय यांसारख्या काही घरगुती उपायांनी औषधांशिवाय वेदना कमी करता येतात.
  • जर तुम्हाला वेदना सहन होत नसेल तर प्रथम डॉक्टरांशी बोला आणि मगच औषध घ्या.
  • जर तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांची गंभीर समस्या येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • प्रत्येकाचे शरीर वेगळे असते, त्यानुसार प्रत्येकाची वेदना सहन करण्याची क्षमताही वेगळी असते. म्हणून स्वतःवर उपचार करू नका.
  • कधीकधी मासिक पाळी दरम्यान होणारी वेदना ही सामान्य वेदना नसते,
  • म्हणून तज्ज्ञांची मदत घ्या आणि सल्लामसलत केल्यानंतर पुढील उपचार करा.

पेन किलर्सचे विपरीत परिणाम होतात, हे कसे समजून घ्यावे?

  • पेन किलर खाल्ल्यानंतर तुमची तब्येत बिघडत असेल, तर शरीर काही सिग्नल देते, अशा प्रकारे ओळखा.
  • औषध घेतल्यानंतर बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या जाणवते.
  • मळमळ आणि उलट्या
  • चक्कर येणे आणि बेशुद्ध होणे
  • अतिसार
  • कोरडे डोळे आणि कोरडे तोंड

हेही वाचा>>>

Health: जे सिगारेट ओढत नाहीत, त्यांनाही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? 2025 पर्यंत रुग्णसंख्या आणखी वाढणार? अभ्यासातून 'ही' कारणं समोर

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅटSuresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Embed widget