एक्स्प्लोर

Social Media Day 2021: जागतिक स्तरावर सोशल मीडिया दिन का साजरा केला जातो? इतिहास अन् महत्त्व...

आजच्या वेगवान बदलत्या काळात सोशल मीडियाची माध्यमंही बदलत आहेत. तर ही बदलती माध्यमं त्याच वेगाने लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत.

नवी दिल्ली : आजच्या आणि आधुनिक युगात सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दरवर्षी 30 जून हा जागतिक ‘सोशल मीडिया डे’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक सोशल मीडिया दिनाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे जगातील संवादाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून सोशल मीडिया कसा उदयास आला याची प्रत्येकाला माहिती करून देणे.

अलिकडच्या काळात सर्वांच्याच आयुष्यात सोशल मीडियाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, स्नॅपचॅट यांवरचे मेसेजेस पाहत होते. या आभासी विश्वाचे खऱ्या आयुष्यावर मोठे परिणाम होत आहेत. म्हणूनच ‘वर्ल्ड सोशल  मीडिया डे’च्या निमित्ताने सोशल मीडियाच्या चांगल्या आणि वाईट बाजूंवरही चर्चा होत आहे.

अलिकडच्या काळात, सोशल मीडिया हे जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून उदयास आले आहे. सोशल मीडियाचा वापर करत आपण हजारो मैलांच्या अंतरावर अबसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्याला संपूर्ण जगाशी कनेक्ट होता येतं. त्याचबरोबर सोशल मीडियावर देशातील तसेच जगभराती महत्वाच्या घडामोडी, बातम्या सर्वात जलद गतीने शेअर केल्या जातात. आजच्या काळात सोशल मीडिया गेम चेंजर बनला आहे. त्याचवेळी कोरोन काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म महामारीमुळे निराश झालेल्या लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन बनलं आहे.

सोशल मीडिया डेचा इतिहास

जगभरात पहिल्यांदा 30 जून 2010 ला ‘जागतिक सोशल मीडिया डे’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी जगभरातील सोशल मीडियाचा प्रभाव आणि वैश्विक स्तरावरील सोशल मीडियाचा वापर यासंदर्भातील भूमिकेवर जोर देण्यासाठी जागतिक सोशल मीडिया दिन साजरा करण्यात आला होता. जगातील पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिक्सडिग्री 1997 मध्ये लाँच झाला होता. याची स्थापना अँड्र्यू वेनरिच यांनी केली होती. दरम्यान 2001 मध्ये दहा लाखाहून अधिक यूजर्स झाल्यानंतर याला बंद केले गेले.

आजच्या वेगवान बदलत्या काळात सोशल मीडियाची माध्यमंही बदलत आहेत. तर ही बदलती माध्यमं त्याच वेगाने लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. सध्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या माध्यमांचा कोट्यवधी युजर्स वापर करतात. तर काहीवेळा चुकीची माहिती देखील या माध्यमांद्वारे पसरवली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget